The Clear News Desk

The Clear News Desk

बापरे ! उधारीच्या १३० रुपयांसाठी ऐनपूरला तरुणाचा निर्घृण खून !

रावेर (प्रतिनिधी) उधारीच्या १३० रुपयांसाठी गुप्तांग पिळून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना ऐनपूर ता. रावेर येथे घडली आहे....

धरणगावात धाडसी चोरी ; ६५ हजाराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील वाणी गल्लीत धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रॉनिक मोटर, फ्यूज वायर, बंडल, वेल्डिंग...

बलात्काराच्या तीन वेगवेगळ्या घटनांनी जळगाव जिल्हा हादरला !

पारोळा, भडगाव, जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बलात्काराच्या तीन वेगवेगळ्या घटनांनी हादरला आहे. जिल्ह्यातील तीन वेगवेळ्या पोलीस स्थानकात बलात्काराचे गुन्हे दाखल...

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार ६ मे २०२२ !

राशिभविष्य, शुक्रवार ६ मे २०२२ : आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत अनेक राशींसाठी आजचा दिवस चढ-उताराचा ठरू शकतो. काही राशींना आर्थिक...

रवी राणा तळोजा कारागृहातून थेट नवनीत राणांच्या भेटीला ; नवनीत राणांना अश्रू अनावर

मुंबई (वृत्तसंस्था) आमदार रवी राणा यांची भायखळा जेलमधून सुटका झाल्यावर थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांचे पती आमदार रवी...

गावातील एकोपा असाच राहू द्या : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

पाळधी ता. धरणगाव (शाहबाज देशपांडे) येथील देशमुख परिवाराने मशिदीत आज सर्वधर्मीय शिरखुरमा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव...

लुटारू नवरीचा प्रताप ! प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करून लग्न ; नंतरची घटना ऐकून तुम्हीही हादरालं !

नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरमध्ये (Nagpur News) 'लुटारू नवरी' आपल्या प्रियकरासोबत मिळून लोकांना टार्गेट करीत होती. प्रेम जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून...

अमरावतीत शिवसेना भवनाची राणा समर्थकांनी केली तोडफोड

अमरावती (वृत्तसंस्था) राणा समर्थकांनी शिवसेनेला निशाणा बनवला. अमरावतील राजापेठ येथे असणाऱ्या शिवसेना भवनात आत घुसून राणा समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड केली....

हवा भरताना टायरचा स्फोट ; दोघांचा जागीच मृत्यू

रांची (वृत्तसंस्था) जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना दोघांचा मृत्यू झाला आहे. रायपूरमधील सिलतारा घनकुन स्टील्स प्राइवेट लिमिटेड या गॅरेजमध्ये ही दुर्घटना...

जाणून घ्या..पावसाळ्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का ?

मुंबई (वृत्तसंस्था) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत (Election 2022) काल सुप्रीम कोर्टानं (Supreme Court)महत्वपूर्ण आदेश दिला आहे. मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य...

Page 914 of 2393 1 … 913 914 915 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!