TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लुटारू नवरीचा प्रताप ! प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करून लग्न ; नंतरची घटना ऐकून तुम्हीही हादरालं !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरमध्ये (Nagpur News) ‘लुटारू नवरी’ आपल्या प्रियकरासोबत मिळून लोकांना टार्गेट करीत होती. प्रेम जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून लग्न करीत होती, आणि नंतर लाखोंची वसुली करून घटस्फोट घेत होती. शेवटी हुडको कॉलनीत राहणारा महेंद्र रमेशलाल वनवानीने तक्रार केली त्यानंतर नवरीच्या कृत्याचा खुलासा झाला आहे.

केसचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं की, मेघाली वर्धा जिल्ह्यातील राहणारी आहे. मात्र आता नागपूरात शिफ्ट झाली. तिने 2003 मध्ये पहिल्यांदा लग्न केलं होतं. यानंतर 2013, 2016 आणि 2021 मध्ये लग्न केलं होतं. ती लग्न केल्यानंतर पतीवर खोटे आरोप करून पैसे उकळत होती. वनवानीने केस दाखल केल्यानंतर नवरीचा खरा चेहरा समोर आला. याच वेळी कळालं की, यापूर्वी तिचं तीन वेळा लग्न झालं आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनवानीचं नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये भाजीचं दुकान होतं. ती दुकानात भाजी खरेदी करण्याच्या बहाण्याने वनवानीच्या संपर्कात आली. यानंतर दोघे भेटू लागले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ती वनवानीच्या घरी आली आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती करू लागली. जेव्हा त्याने लग्नास नकार दिला तर मेघालीने त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यानंतर वनवानीने तिच्यासोबत लग्न केलं. ती सासू-सासऱ्यांसोबत भांडण करीत होती. म्हणून वनवानी भाड्याच्या घरात राहू लागला.

लग्नाच्या एका महिन्याच्या आत मेघाली पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 27 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला. यादरम्यान वनवानीकडून तिने 4 लाख रुपये मागितले. या वर्षी एप्रिल महिन्यात पुन्हा तिने वनवानीविरोधात गुन्हा दाखल केला. यंदा वनवानी दोन आठवड्यांनंतर तुरुंगातन सुटला. यानंतर वनवानीला कळालं की, मेघालीने त्याच्या आधी तिघांसोबत लग्न केलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, तिने आपले पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी मेघाली आणि तिच्या प्रियकराविरोधात आयपीसी कलम 386, 420, 494, 496 आणि 497 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

गावातील एकोपा असाच राहू द्या : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : धरणगाव तालुक्यातील ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक !

January 26, 2023

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २५ मे २०२२ !

May 25, 2022

नाशिक विभागीय भरारी पथकाची परराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई

July 13, 2021

तब्ब्ल ८ महिन्यानंतर पुण्यातील गडकिल्ले पर्यटकांसाठी खुले

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group