TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुटखा विक्री करण्याऱ्या व्यापाऱ्यास अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2020
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील हीरापूर रोडवरील एका किराणा व्यापाऱ्‍याकडे पोलिसांनी छापा टाकला आणि त्याला गुटखा विक्री करतांना त्याला रंगेहाथ पकडले असून त्याच्या ताब्यातील ३३ हजार ३०५ रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सध्या गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर ठेवली आहे. असे असले तरी बरेच जण छुप्या मार्गाने सर्रास गुटखा विकत आहेत. शहरातील हिरापुर रोड परिसरातील कृषी कार्यालयासमोरील विनोद किराणा दुकानात गुटखा विकला जात असल्याची गुप्त माहिती येथील पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली. त्यांच्या आदेशाने विनोद किराणा प्रोव्हीजनवर पोलीस उपनिरीक्षक विजय साठे, हवालदार गणेश पाटील, हवालदार प्रविण सपकाळे, भूषण पाटील यांच्या पथकाने छापा टाकला असता 33 हजार 305 रूपये किमतीचा विमलच्या 120 सुगंधीत पान मसाला व तंबाखू पुड्या असा प्रतिबंधीत साठा जप्त केला.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

याप्रकरणी विनोद येवले याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला हवालदार गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक विजय साठे करीत आहेत. संशयित आरोपीस येवले यास अटक करण्यात आली असून आज त्याला चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी तपास उपनिरीक्षक विजय साठे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

“ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये क्लार्कचे काम करावे” - प्रवीण दरेकर यांचा खोचक टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वरात निघण्यापूर्वी नवरदेवाने केली आत्महत्या ; कारण ऐकून सगळेच झाले अवाक

December 26, 2021

बहाण्याने बाहेर नेत पतीने केला पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 22, 2023

नारणे येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सुमनबाई मराठे यांची निवड

February 16, 2021

जळगाव : लग्नाला जाण्यापूर्वी घरात फ्रिजरमध्ये लपवलेले साडेतीन लाखांचे दागिने चोरी !

January 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group