The Clear News Desk

The Clear News Desk

विकृतीचा कळस ! कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य ; ६५ वर्षीय व्यक्तीला यवतमाळ पोलिसांनी केली अटक

यवतमाळ (वृत्तसंस्था) एका कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या 65 वर्षीय वृध्दाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना शहरातील पिंपळगाव बायपास मार्गावर...

भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार : गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात होत असलेल्या भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील...

साळवे ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

साळवा ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जगभरातील करोडो...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातर्फे विनम्र अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी) ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे व शालेय विद्यार्थ्यांच्या...

खुशखबर ! यंदा ९९ टक्के पाऊस बरसणार ; हवामान विभागाकडून मॉन्सूनचा पहिला अंदाज जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा (Monsoon) पहिला अंदाज आज गुरुवारी भारतीय हवामान विभागाने जाहीर केला. यंदा सरासरीच्या ९९...

ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उद्या उघड करणार : किरीट सोमय्या

मुंबई (वृत्तसंस्था) उद्या महाविकास आघाडीचा नवा घोटाळा आपण उघडकीस आणणार, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला...

अमळनेर तालुक्यात रासायनिक खतांच्या गोण्यांची चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसले शिवारातील गट नं ५१ व ५२ मधील गोडावून मधून रासायनिक खतांच्या गोण्यांची चोरी झाल्याची घटना समोर...

‘जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, आता त्याचं पितळ उघड पडलंय’ : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले...

धक्कादायक : दोन वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे ; संतप्त नागरिकांनी दिला नराधमाला चोप !

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एकाला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना घडली...

Page 960 of 2393 1 … 959 960 961 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!