TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातर्फे विनम्र अभिवादन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे व शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी शाळेतील इतिहास विभाग प्रमुख अतुल पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमयी जीवनातील प्रसंग तसेच संघर्ष योध्दा, संविधान शिल्पकार, शिक्षणतज्ञ, विचारवंत, तत्त्वज्ञान, समाजसुधारक, कलाप्रेमी, चित्रकार, अर्थ शास्त्री, इतिहासकार भारतरत्न ते विश्वरत्न कसे घडले याविषयी कथन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील व जगातील विविध विद्याापिठातून प्राप्त केलेल्या पदविका यांची माहिती दिली तसेच त्यांचा शिक्षणाविषयीचा विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा समाजासमोर मांडला.

READ ALSO

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

शाळेतील उपशिक्षक चंद्रकांत कोळी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्यावर केलेल्या आंदोलनाविषयी माहिती दिली व जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील आदर्श राज्यघटना कशी निर्माण केली गेली या विषयी माहिती दिली. याप्रसंगी डी.ए.पाटील, महेंद्र नेमाडे, बिपीन झोपे, सुनील बावस्कर, माधुरी भंगाळे, वर्षा राणे, मनिषा ठोसरे, सुचिता शिरसाठ आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
जळगाव

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

July 7, 2026
Next Post

साळवे ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाइल्ड पोर्नोग्राफी : सीबीआयचे जळगाव, धुळ्यासह देशभरात छापेमारी !

November 17, 2021

ओडिशात भीषण रेल्वे अपघात : २३३ ठार, ९०० हून अधिक जखमी जखमी !

June 3, 2023

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा ‘आदर्श’ पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अटक !

April 24, 2023

गुलाम नबी आझाद म्हणजे काश्मीरचा बिन काट्यांचा गुलाब : संजय राऊत

February 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group