TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेमडीसीवरचा काळाबाजार थांबवा व अवाजवी बिल आकारू नका ; मानियार बिरादरीची तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासकीय व निमशासकीय रुग्णालयात तसेच खाजगी कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये बेड फुल झाल्याने त्याचा गैरफायदा हे काही खाजगी दवाखाने, मेडिकल स्टोअर व पॅथॉलॉजी लॅबोरेटरी घेत असल्याची तक्रार जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूट आय एम ए चे सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांच्याकडे केलेली आहे.

रेमडेसीवरचा व रक्त तपासणीचा काळाबाजार

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी २२ मार्चच्या एका परिपत्रकाच्या माध्यमातून नवीन गाईडलाईन जारी केले असून त्यानुसार ज्या रुग्णांचे मूल्यमापन सिटीस्कॅनमध्ये आठ ते पंधरा त्रिवतेचे आढळल्यास त्या रुग्णांना रेमडेसीवर इंजेक्शन देण्यात यावे व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होम आयसोलेशन करावे, अशी गाईडलाईन असल्याने जळगाव शहरातील नव्हे तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मेडिकल स्टोअर हे रेमडीसिवरचा काळाबाजार करत आहे. वास्तविक पाहता केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी असोसिएशनतर्फे घोषित केले आहे की, १२०० रुपयाच्या वर कोणीही विकणार नाही. तरी काळाबाजार सुरू आहे.

बिरादालरीचे आव्हान

मुस्लिम मानियार बिरादरीने डे नाईट मेडिकल स्टोअर, के परविन मेडिकल स्टोअर व सुनील मेडिकल येथे बिरादरीचे कूपन दिल्यास ११०० रुपयांमध्ये रेमडेसीवर इंजेक्शन दिले जात आहे. तरी रुग्णांनी मन्यार बिरादरीचे कुपन प्राप्त करून उपरोक्त तिन्ही मेडिकल स्टोअर मधून अकराशे रुपयात रेमडेसीवर इंजेक्शन विकत घ्यावे.

पॅथॉलॉजी लॅबचा सुद्धा काळाबाजार

मानियार बिरादरीने कोविड प्रोफाइलद्वारे आवश्यक त्या सर्व रक्त तपासण्या फक्त १३०० रुपयांमध्ये निपूण पॅथॉलॉजी येथे उपलब्ध करून दिल्या असल्या तरी काही खाजगी दवाखाने आपल्या दवाखान्यात ॲडमिट असलेल्या रुग्णांना त्यांच्या लॅबमधून अथवा त्यांच्या संबंधीत लॅब मधूनच रक्त तपासणीचा आग्रह व सक्ती करीत असल्याचे दिसून आले असून त्या ठिकाणी त्यांना तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहे.

बिरादरीने ‘त्या’ खाजगी दवाखान्यात जाऊन रक्त संकलित केले

जळगाव शहर लगत असलेल्या खाजगी दवाखान्यात रक्त तपासणी सक्तीची होत असून ४ ते ५ हजार रुपये लागत आहे. म्हणून आपण येऊन रक्त घ्या व तपासून आणून द्या अशी आर्त हाक एका धरणगाव येथील ऍडमिट असलेल्या महिलेने फारूक शेख यांना सकाळी दूरध्वनीद्वारे केली असता त्वरित टेकनेशीयन सैयद काझीम यांना घेऊन ते रक्त संकलित करून निपुण लॅब मधून डॉ. राहुल मयूर यांनी फक्त १३०० रुपयात तपासून दिला. त्या बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून बिरादरीचे फारूक शेख यांना सुध्दा आनंद झाला.

जिल्हाधिकारी व आय एम ए कडे लेखी तक्रार

रेमडेसीवर व रक्त तपासणीचा काळा बाजाराबाबत तसेच खाजगी कोविंड हॉस्पिटल आकारीत असलेले अवास्तव बाबत बिरादरीने जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार केली असून २५ खाजगी कोवीड हॉस्पिटल येथे सुरू असलेली रुग्णांची लूट थांबवावी, व ऑडिटर कडून तपासणी करावी अशी मागणी केली आहे. सदर गैर प्रकार न थांबल्यास बिरादरी त्रिव स्वरूपाचे आंदोलन करेल वा संबंधितांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात येईल असे सुद्धा पत्रकात नमूद आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
Next Post

म्हणून फडणवीसांचे मानसिक संतुलन ढळत चालले : अनिल गोटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 ऑक्टोबर 2025 !

October 28, 2025

हेतपुरस्कार अडकविण्याचा प्रयत्न ; खडसेंचा भाजपवर गंभीर आरोप

August 21, 2022

‘त्या’ ट्वीटवरून लोकं मोदींवर संतापले !

December 9, 2021

पत्नीने केली मुलाच्या मदतीने पतीची हत्या ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

July 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group