TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बेकायदेशीर व निकृष्ट कामांचे बिल अदा केल्यास आंदोलन ; भाजप शहराध्यक्षांचा पालिका प्रशासनाला इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील डॉ. बाबासाहेब शॉपींग कॉम्प्लेक्स परीसर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स परिसर, लांडगे गल्ली, पाळधी वाडा या ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे काम दर्जेदार होत नाहीय. त्यामुळे शासनाच्या पैशांच्या अपव्यय होत आहे. या कामांची चौकशी करुन दोषी असल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करून बिल अदा करु नये, तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धरणगाव शहराध्यक्ष दिलीप महाजन यांनी दिला आहे.

धरणगाव शहराध्यक्ष दिलीप महाजन यांनी धरणगाव नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, धरणगाव शहरात पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम हे जिल्हाधिकारी यांनी कोवीड- १९ सदर दि. १४ एप्रिल २०२१ ते दि. १ मे २०२१ पर्यंत काढलेल्या आदेशानुसार सदर काम होत नाहीय. तसेच चालु असलेल्या कामाच्या ठिकाणी एकाही मजुराची राहण्याची व्यवस्था केलेली नाही. मजुर व ठेकेदार तोंडाला मास न लावता काम करीत आहेत. बांधकाम मजुर एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रोज ये-जा करीत आहेत. त्यामुळे कोरोना वाढण्याची दाट शक्यता आहे. तरी संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच सदरील काम १. डॉ. बाबासाहेब शॉपींग कॉम्प्लेक्स परीसर, २. श्री. छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स परिसर, ३. लांडगे गल्ली परिसर, ४. पाळधी वाडा परिसर इ. ठिकाणी सुरु असलेले पेव्हर ब्लॉकचे काम इस्टीमेट दराने ठेकेदार करीत नसून शासनाच्या पैशांच्या अपव्यय होत आहे. तरी सदरील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. या कामांची चौकशी करुन दोषी असल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करून बिल अदा करु नये, तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

सायकलस्वार कोरोना योध्याचा महापौरांकडून सन्मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Union Budget 2023 : अजित पवारांची अर्थसंकल्पावर कडक शब्दात प्रतिक्रिया म्हणाले…!

February 1, 2023

पैशांच्या बॅगसकट मोहित कंबोज यांना पोलिसांनी पकडलं, फडणवीसांच्या फोनमुळे सुटले : विद्या चव्हाणांचा गंभीर आरोप !

August 29, 2022

‘त्या’ लाचेच्या प्रकरणात शाम लोही, राजाराम निमसे यांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

February 17, 2022

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनात ११ तक्रार अर्ज दाखल

May 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group