The Clear News Desk

The Clear News Desk

देशपातळीवरील ‘पॉवर अवार्ड २०२२’ मध्ये महावितरण तब्बल सात पुरस्कारांचे मानकरी

जळगाव (प्रतिनिधी) वीज वितरण क्षेत्रातील विविध उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत इन्डीपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने (आयपीपीएआय) देशपातळीवरील तब्बल...

तरुणीला डोळा मारून अश्लील हातवारे ; पहूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

पहूर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात...

जळगाव, भुसावळात उच्‍चांकी ४५.५ अंश तापमान

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढला आहे. शनिवारी जळगाव व भुसावळचे तापमान ४५.५ अंश असल्याची नोंद करण्यात आली...

आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना ‘बूस्टर’ डोस ; लसींच्या किमतीही घटल्या

मुंबई (वृत्तसंस्था) देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोविड वॅक्सिनचा...

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक ; चौघांचा जागीच मृत्यू

पुणे (वृत्तसंस्था) पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) भरधाव कारनं मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय. या...

मनसेचं थेट शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण ; यशवंत किल्लेदारांसोबत मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात !

मुंबई (वृत्तसंस्था) आज रामनवमीच्या निमित्ताने मनसेकडून थेट शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली. हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग...

प्राध्यापक योगेश सूर्यवंशी यांना पीएचडी प्रदान

धरणगाव (प्रतिनिधी) येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालय एरंडोल येथे कार्यरत असलेले व संतोष शामु सूर्यवंशी निवृत्त जकात निरीक्षक धरणगाव...

सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले ; अनिल देशमुखांची संपत्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ आदेश

पुणे (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांबाबत मोठा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यांची जप्त केलेली संपत्ती परत करा असे आदेश...

बापरे ! वडिलांनी नागाला मारलं अन् नागिणीनं २४ तासांत ‘असा’ घेतला बदला !

सीहोर (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये (Madhya Pradesh Sehore) एका बालकाचा साप चावल्याने मृत्यू झाला (death by snake bite). गावकरी याला...

मला आई बनायचेय, पतीला पॅरोल द्या ; राजस्थान उच्च न्यालयाचा ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

जयपूर (वृत्तसंस्था) मला आई बनायचेय, पतीला पॅरोल (Parole) द्या, अशी विनंती कैद्याच्या पत्नीने थेट उच्च न्यायालयाला केली. उच्च न्यायालयाने तिच्या...

Page 969 of 2393 1 … 968 969 970 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!