TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनोरे विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा !

हिंदी दिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन !

vijay waghmare by vijay waghmare
September 24, 2024
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयात १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी कविता, हिंदी दिवसाचे महत्व, हिंदी गाणी साजरे केलेत.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एम एच चौधरी सर होते. यावेळी त्यांनी हिंदी दिवसा निमित्त विविध उपक्रम सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हिंदी दिवस का साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर हिंदी विषयाचे प्रमुख आर बी महाले यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक ए के पाटील बी आर महाजन कल्पेश वारुळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल समाधान पाटील हिने केले तर आभार प्रदर्शन साक्षी शरद पाटील हिने मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Anore Vidyalaya celebrates Hindi Day with enthusiasm!Dhrngoan

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
Next Post

महायुती शासनाचा महानिर्णय,आमदार चव्हाण यांच्या पुढाकाराने 22 हजार ग्रामसेवक संवर्गाचा 32 जिल्हयात आनंदोत्सव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण

January 10, 2022

संतापजनक ! महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर गुप्तांगात घुसवला रॉड !

September 10, 2021

अॅट्रॉसिटी प्रकरणात केतकी चितळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी

May 20, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जुलै 2025 !

July 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group