TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर पथनाट्याद्वारे जनजागृती !

जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांचा अमळनेर येथे उपक्रम

vijay waghmare by vijay waghmare
June 10, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव/अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताह दि.५ ते ११ जून दरम्यान आयोजित केलेला आहे. पर्यावरणासह हवामानातील बदलांविषयी जिल्ह्यात जनजागृती विशेष कार्यक्रमांद्वारे केली जाईल. त्यानिमित्त यावर्षाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ आहे याच विषयावर अमळनेर नगरपरिषदेसह, मंगळग्रह संस्थान आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त मंगळग्रह मंदिरात उज्वल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या सहाय्याने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झालेत. मंदिरातील भक्तांना कापडी पिशवी वाटप करण्यात आले. त्यात प्लास्टिक वापरामुळे होत असलेले दुष्परिणाम यावर प्रबोधन करण्यात आले. कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर कसा होईल याचे महत्त्व सांगण्यात आले. त्यानंतर नाटिका सादर करून जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत यावर भाष्य करण्यात आले. उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. यावेळी माजी आमदार कृषिभुषण साहेबराव पाटील, जयश्री पाटील, प्रांतधिकारी मुंडावरे, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक श्री. निकम, अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, सहस्वच्छता निरीक्षक संतोष बिर्‍हाडे,सामाजिक कार्यकर्ता शरद सोनवणे, यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन, मदन लाठी, विक्रम अस्वार उपस्थित होते. अमळनेर मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष डिगंंबर महाले, उपाध्यक्ष एस. एम. पाटील, सहसचिव दिलीप बहीराम, विश्वस्त अनिल अहिराव यांच्यासह स्वयंसेवक उपस्थीत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे जिल्हा अधिकारी करणसिंग राजपूत, उपअधिकारी राजेन्द्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
उज्ज्वल इंग्लिश मिडीअम शाळेतर्फे स्वप्नील बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्याूतन आजच्या प्लास्टीक वापरामुळे होत असलेले पर्यावरणाचे नुकसान ते वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारे प्रबोधन झाले.
यावेळी अमळनेर मंगळग्रह मंदिराचे जयश्री सादे, प्रकाश मेरवा, सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नरेंद्र सिंग, तुंबा गिरासे, उज्वला शहा, वसुंधरा लांडगे, पीआरओ रविंद्र मोरे, प्रसाद महाराज, वैद्य गुरूजी, शैलेश गुरुजी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAwareness on the ill effects of plastic through street play!

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उडाण फाऊंडेशन, रोटरी स्टार, इनरव्हील क्लबतर्फे १०० शेतकऱ्यांना बियाणे, खत वाटप !

June 15, 2021

अपार्टमेंटमधून भरदिवसा इन्व्हर्टर बॅटरीची चोरी !

March 28, 2025

अट्टल दारूडा कोंबडा ; भंडाऱ्यात कोंबड्याला दारूचं व्यसन ; दररोज ४५ मिलीचा लागतो पेग

June 4, 2022

सावखेड्याजवळ भीषण अपघात ; दोन तरुण जागीच ठार

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group