TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रा. बी. एन. चौधरी यांची कविता‎ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात‎ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी)‎ येथील पी. आर. हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक तथा‎ खान्देशातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी यांच्या‎ ‎ “सावळा’ या कवितेची कवयित्री‎ ‎ बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र‎ ‎ विद्यापीठाच्या एफ. वाय. बी. ए.च्या‎ अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.‎

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

मराठी विषयांतर्गत “खान्देश‎ ‎ रत्नावली’ या पुस्तकात त्यांची “सावळा’‎ ही अभंग रचना समाविष्ट केली आहे. जळगाव, धुळे,‎ नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार विद्यार्थी नवीन शैक्षणिक‎ वर्षापासून बालकवी, प्रा. राजा महाजन, उत्तम कोळगावकर‎ आणि मीनाक्षी पाटील या दिग्गजांसोबत प्रा. चौधरी यांची‎ कविता अभ्यासणार आहेत. प्रा. चौधरी यांनी कोरोना‎ काळात वारीनिमित्त “वारीचे अभंग’ ही अभंग मालिका‎ लिहिली होती. निवड समितीने त्यातील एक अभंग रचना‎ “सावळा’ हिची अभ्यासक्रमासाठी निवड केली आहे.‎ त्यांचा “बंधमुक्त’ हा काव्यसंग्रह, “उध्वस्त’, “माय आंबा’‎ कथासंग्रह, “अनोखी भिक्षा’ बालकथा संग्रह प्रसिद्ध झाले‎ आहेत. “काव्यगंध’ या सदरातून त्यांनी महाराष्ट्रातील‎ दोनशेवर लेखक, कवींच्या साहित्य कृतीवर समिक्षा‎ लिहिली आहे. आपल्या कवितेची विद्यापीठ‎ अभ्यासक्रमासाठी निवड होणे हा आपल्यासाठी सन्मानाचा‎ क्षण, असे प्रा. चौधरी यांनी सांगितले.‎

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
Next Post

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फटाके बंदी निर्णय याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

November 11, 2020

अजित पवार लवकरच मोठा धमाका करणार?, केला ‘हा’ खळबळजनक दावा

September 17, 2021

लक्ष्मीपूजनाला हिंदूबांधवांनी मशिदीत पढली नमाज : ६५ वर्षांपासूनची परंपरा !

November 5, 2021

दोन वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या इरफानची झाली ‘आत्मसन्मान’च्या माध्यमातून कुटुंबियांशी भेट !

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group