TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तहसिलदारांच्या प्रेमळ वागणुकीने बडगुजर दाम्पत्य गहिवरले…

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ , असा काहीसा समज आजही जनसामान्यांमध्ये आहे. परंतु निराधार वृध्द बडगुजर दाम्पत्यांना मात्र आज एक वेगळाच अनुभव आला. राशन कार्डावर धान्य मिळत नाही? अशी तक्रार घेऊन आलेल्या बडगुजर दाम्पत्यांच्या तक्रारीची दखल खुद्द तहसिलदारांनी घेत त्यांना तात्काळ न्याय मिळवून दिला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , नामे जगन्नाथ सुपडू बडगुजर वय 81 व त्यांची पत्नी देवकाबाई जगन्नाथ बडगुजर वय 78 हे वृध्द दाम्पत्य राशन कार्डावर धान्य मिळत नाही अशी तक्रार घेऊन तहसिल कार्यालय धरणगाव येथे आले होते. हे निराधार दाम्पत्य धान्य मिळत नसल्याची तक्रार घेऊन आलेले पाहून तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी स्वतः त्यांच्या तक्रारीची दखल घेतली. संबंधित राशन दुकानदार यांना सांगून या वृध्द दाम्पत्यांना तात्काळ गहू व तांदुळाचा लाभ मिळवून दिला. एवढंच नाही तर त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे की नाही याबाबत देखील विचारणा केली. आस्थेवाईकपणे चौकशी करून या वृध्द दाम्पत्यांना शासकीय वाहनातून घरी सोडण्याची व्यवस्था केली. या अनुभवाने ते वृध्द दाम्पत्य सुखावले व त्यांनी तहसिलदार साहेबांना शुभ-आशिर्वाद दिलेत.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

याबाबत तहसिलदार साहेबांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अशा प्रसंगातून आत्मिक समाधान मिळते. याच कारणास्तव मी शेतकरी , विद्यार्थी आणि आबालवृध्दांचीकामे प्राधान्य क्रमाने करतो असेही त्यांनी सांगितले. या निमित्ताने अधिकारी पदावर असलेल्या देवरे साहेबांच्या संवेदनशील व्यक्तिमत्वाची ओळख झाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
Next Post

भुसावळ येथील आयुध निर्माणी कंपनीतर्फे देशव्यापी आंदोलनास पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाचा कहर : ब्राझिलला मागे टाकत भारत पोहचला दुसऱ्या क्रमांकावर !

April 13, 2021

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

September 20, 2020

बाबांसोबत खेळली जेवणं केलं, अन् बादलीत तोल जाताच…; औरंगाबाद हळहळले !

November 26, 2022

सहनिबंधक कार्यालयाचा लिपिक ९०० रुपयांची लाच घेतांना जाळ्यात !

July 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group