TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बकाले आक्षेपार्ह वक्तव्य : कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी एलसीबीच्या कर्मचाऱ्यांचा जबाब घेऊन कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला आहे. विशेष म्हणजे तीन नोटिसा बजावूनही निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले प्राथमिक चौकशीसाठी हजरच झाले नाहीत.

स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षक पदावर असताना बकाले यांनी त्यांच्याच कार्यालयातील सहायक फौजदार अशोक महाजन यांच्याशी मोबाइलवर बोलताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची ऑडीओ क्लीप समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित करून त्यांची प्राथमिक चौकशी जळगावचे सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्याकडे सोपविली होती. कुमार चिंथा यांनी पाठविलेल्या नोटिसीलाही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

READ ALSO

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

दुसरीकडे अशोक महाजन यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र, ते देखील हजर झाले नाहीत. त्यामुळे चिंथा यांनी एलसीबीच्या कर्मचाऱ्यांचा जबाब घेऊन प्राथमिक कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला आहे. तर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडून काढून घेण्यात आला असून, तो उपअधीक्षक (गृह) संदीप गावीत यांच्याकडे अटकपूर्व जामिनावर आज कामकाज जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बकाले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. दरम्यान, बकालेंच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
जळगाव

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून उकळले पैसे

February 19, 2026
Next Post

दुकानातील कामगाराने दोघांच्या मदतीने लांबविले सात लाखांचे कपडे ; जळगावात तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार रवी राणा यांना जिवे मारण्याची धमकी !

July 13, 2023

ब्रेकिंग न्यूज : नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल !

February 27, 2022

Horoscope : राशिभविष्य, सोमवार ६ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

June 6, 2022

मुलीला ट्यूशनला सोडून घरी निघाले अन् तितक्यात घडलं भयंकर ; सिमेंट मिक्सरने आईला चिरडले !

July 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group