TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात सव्वा पाच लाखांचा प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त ; उपविभागीय पोलीस पथकाची कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
July 29, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील साई मंदिराजवळी खान्देश टोलकाट्यासमोरील एका पत्र्याच्या गोडाऊनवर डीवायएसपींच्या पथकाने छापा टाकून सुमारे ५ लाख २० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेलेा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील साई मंदिराच्या बाजूला असलेल्या खानदेश टोल काट्याच्या बाहेर असलेल्या पत्राच्या शेडमध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या कार्यालयातील पोलिस अंमलदार नंदकिशोर सोनवणे, अनिल झुंजारराव, स्वप्निल पाटील, श्रीकांत ठाकूर यांनी सोमवारी २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता छापा टाकला. यावेळी गोडावूनमधून ५ लाख २० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी उमेश भगवान पाटील वय-३० रा. लहान मारुती मंदिर जवळ, तापी नगर, भुसावळ याला ताब्यात घेतले आहे. त्याचीकसून चौकशी केली असता हा माल गोडावून मालक किशोर आगीचा रा. सिंधी कॉलनी, भुसावळ यांचा असल्याचे सांगितले. पोलीसांनी प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी उमेश पाटील आणि गोडाऊन मालक किशोर आधीचा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 30 जुलै 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा बलात्कार प्रकरण : आरोपीस कडक शिक्षा करण्याची मागणी

November 11, 2020

‘चला आपल्या प्रभागाला १००% लसीकरण करूया’ मोहिमेअंतर्गत धरणगावात लसीकरण

September 15, 2021

चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांनी समाजशील नागरीक बनावे : ना. गुलाबराव पाटील !

July 30, 2023

पक्षनिष्ठ,प्रामाणिक, सत्शील राजकारणी : डॉ. राजेंद्र फडके…!

May 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group