TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे..पत्नीची हत्या करून शरीराचे तुकडे शिजवून खाल्ले ; कारण वाचून तुमचाही उडेल थरकाप !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ब्राझीलच्या मोरो संपियेत्रीने दुसरं लग्न करण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीसोबत जे काही केलं ते जाणून कोणाचाही थरकार उडेल. या व्यक्तीने पत्नीला रस्त्यातून बाजूला करण्यासाठी तंदूरमध्ये बार्बेक्यूप्रमाणे शिजवून खाल्लं (Man ate Body Parts of Wife), जेणेकरून कोणताही पुरावा राहणार नाही आणि त्याला आपल्या नव्या पत्नीसोबत आनंदात राहाता येईल.

शरीराचे तुकडे करून मांस खाल्लं

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

एका वृत्तानुसार, मोरो नावाच्या आरोपीचं दुसऱ्याच महिलेवर प्रेम जडलं होतं. हे प्रेम मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. अशात त्याने पहिल्या पत्नीला आपल्या रस्त्यातून बाजूला करण्यासाठी तिची हत्या केली. यानंतर त्याने पत्नीचं मांस खाऊन टाकलं आणि दुसरं लग्न केलं. कोर्टात आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पोलिसांनी माध्यमांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. प्रकरण समोर आल्यानंतर सगळ्यांचाच थरकाप उडाला. आरोपीने पहिल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे तुकडे करून अवयव भाजून प्लेटमध्ये घेऊन तिचं मांस खाल्लं. हे सर्व त्याने यासाठी केलं, जेणेकरून पोलिसांना त्याच्याविरोधात काहीही पुरावा मिळू नये आणि त्याला आपल्या नव्या पत्नीसोबत आनंदात राहाता येईल.

अन् तिची केली हत्या

५९ वर्षीय मोरो संपियेत्रीला आपली पत्नी क्लॉडेटे संपियेत्री हिचा काहीही त्रास नव्हता. खरंतर आधी त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. दोघांनी बराच काळ एकमेकांची साथ दिली. मात्र जेव्हा त्याला पत्नी आपल्या रस्त्यात अडथळा होत असल्याचं वाटलं, तेव्हा त्याने तिची हत्या केली. मात्र पत्नी बेपत्ता झाल्यानंतर तपास सुरू केला असता या व्यक्तीच्या घराजवळच काही अवशेष मिळाले, यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपीला २१ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

ही हत्या मोरोने जानेवारी २०१७ मध्ये केली होती. तो तुरुंगातून फरार झाला होता. त्याला २१ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्याला दुसरं लग्नही करायचं होतं. यामुळे तो तुरुंगातून फरार झाला आणि त्याने दुसरं लग्न केलं. जवळपास पाच वर्षांनी तो परत पोलिसांच्या तावडीत सापडला. एकदा रात्री ट्राफीक पोलिसांनी त्याला थांबवलं. तेव्हा तो आपल्या दुसऱ्या पत्नीला घेण्यासाठी जात होता. त्याने आपण परदेशातील नागरिक असल्याचं सांगितलं, मात्र .याचा काहीही पुरावा तो देऊ शकला नाही. यामुळे त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. इथे पोलिसांनी आपल्या पद्धतीने त्याची खरी ओळख शोधून काढली आणि यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
Next Post

गिरड लखवी नाला अपहार प्रकरण : सद्दाम शहा यांचा औरंगाबाद हायकोर्टात जाण्याचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वार जखमी

May 28, 2025

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२२ !

February 11, 2022

जिल्ह्यात आज आढळले २५ कोरोनाबाधित, ३० झाले बरे !

January 30, 2021

धरणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group