TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वृत्तवाहिन्यांना ‘BARC’चा दणका; पुढील १२ आठवड्यांसाठी TRP रेटिंग केली स्थगित

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2020
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) TRP घोटाळा समोर आल्यानं ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलनं (BARC) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील ३ महिने टीआरपी रेटिंग स्थगित करण्याचा निर्णय बार्कनं जाहीर केला आहे. मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. यामध्ये रिपब्लिक टीव्ही आणि इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं समोर आली होती. (TRP Scam)

मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात TRP मोजणाऱ्या यंत्रणेशी छेडछाड करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. प्रेक्षकांना कोणते कार्यक्रम आवडतात, कुठल्या वाहिन्या कोणत्या वेळी किती कालावधीसाठी पाहिल्या जातात, याची माहिती टीआरपीमधून मिळते. टीआरपी मोजण्याचं काम बार्क करतं. त्यासाठी काही प्रेक्षकांच्या घरी एक मीटर लावलेले असतात. मात्र याच मीटरसोबत छेडछाड करण्यात आली. ज्यांच्या घरात मीटर लावण्यात आले होते, त्यांना पैसे देऊन विशिष्ट चॅनेल दिवसभर पाहण्यास सांगितली गेली, असं मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आलं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

रिपब्लिक टीव्हीनं (Republic Tv)अधिक टीआरपी मिळवण्यासाठी काही जणांना पैसे दिले, असा आरोप मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर बार्कनं १२ आठवड्यांसाठी TRP रेटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं (NBA) बार्कच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र बार्कनं हा निर्णय घेताना एनबीएशी सल्लामसलत करायला हवी होती, असं एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मांनी म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
अर्थ

जळगावात चांदीचे भाव अडीच लाखावर

December 27, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

शेअर बाजार निर्देशांक कोसळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार मराठा समाज बहूउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन !

October 4, 2024

विद्यापीठात भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी ; अँड. कुणाल पवारांची राज्यपालांकडे मागणी

October 13, 2021

भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येणार ; अंजली दामानियांचा खळबळजनक दावा !

August 3, 2021

अरे बापरे… बँकेच्या सीटीएममध्ये नकली नोटाचा भरणा; जळगावातील घटना

July 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group