TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भांडी पॉलिश करायला देण्याआधी सावधान ; जळगावातील महिलेचे दागिने लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पितळीचं भांडं पॉलिश करायचे असतील तर सावधान तुमची फसवणूक होऊ शकते. जळगाव शहरात मेहरूण परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तुमचे दागिने आणि भांडे पॉलिश करून देण्याचे सांगत दोन अज्ञातांनी महिलेचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेहरूण परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षाच्या महिलेच्या घरी दोन अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी तांब्याचे व पितळेच्या भांड्यांना पॉलिश करून देतो असे सांगितले. त्यांना पावडर वापरून महिलेच्या घरातील भांडं पॉलिश करून दिलं. अंगावरचे आणि इतर दागिने पॉलिश करून देतो असं सांगत त्यांच्याकडून दागिने घेतले. महिलेला हळद आणण्यासाठी घरात पाठवलं. तेवढीच संधी साधून अज्ञातांनी दुचाकीवरून पोबारा केला. यासंदर्भात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्थानकात कलम ४०६ नुसार फसवणुकीची तक्रार दाखल केली. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत पूर्वा चौधरीचा द्वितीय क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी नळ तोटी आंदोलन

June 19, 2022

सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दखल

January 21, 2021

मराठा आरक्षण: मुंबईत १८ ठिकाणी ठिय्या आंदोलन

September 20, 2020

एकनाथ शिंदे – जनतेचा नेता, विकासाचा ध्यास ! – मंत्री गुलाबराव पाटील यांचे गौरवोद्गार

February 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group