TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी नळ तोटी आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरांमधील जुन्या अपारमेंट धारकांना एक नळ कनेक्शन द्यावे या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांच्या उपस्थितीत आज पद्मालय विश्रामगृह येथे बैठक झाली या वेळी शहरातील वीस अपार्टमेंट धारक उपस्थित होते. या ज्वलंत प्रश्नांबाबत महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जावे म्हणून दि. २२/६/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता महापालिका ईमारती समोर नळ-तोटी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जळगाव शहरामध्ये अमृत योजनेद्वारा मुबलक पाणी मिळणार असल्याची घोषणा महानगरपालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी केली मात्र आत्तापर्यंत जुन्या अपार्टमेंट धारकांना नळ कनेक्शन मिळालेले नाही.जुने अपार्टमेंट धारकांना एकच कनेक्शन देण्यात येईल असे मनपा प्रशासन सांगत आहे. त्या द्वारे सगळ्यांनी पाणीपुरवठा घ्यावा या महापालिकेच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामार्फत जळगाव शहरांमधील जुन्या अपारमेंट धारकांची बैठक आज रोजी पद्मालय विश्रामगृह येथे संपन्न झाली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

प्रत्येकाला पाणी मिळणे हा मूलभूत हक्क आहे. आणि या मूलभूत हक्काची पायमल्ली होत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे यांनी दिली आहे. नवीन अमृत योजनेची कनेक्शन न देता जुने पाणी कनेक्शन तोडल्या गेल्याचे गंभीर उदाहरण शहरांमध्ये आहेत. अनेक अपार्टमेंट ला गुपचूप रित्या स्वतंत्र नळ कनेक्शन दिले असल्याची माहिती पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. याबाबत मनपा प्रशासनाला जागे करण्याकरता व जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधणे करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नळ-तोटी आंदोलन करण्यात येईल असा ठराव आजच्या बैठकीत संमत करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे शहराध्यक्ष विनोद शिंदे उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे रस्ते अस्थापना विभागाचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम योगेश पाटील उपशहर अध्यक्ष संदीप पाटील, संदीप पांडुळे, महेश माळी, ललित शर्मा, अविनाश जोशी, सागर पाटील, साजन पाटील, विकास पाथरे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
Next Post

धरणगाव नूतन सोसायटी निवडणूक : मतदानाची प्रक्रिया पूर्ण ; थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर तालुका पत्रकार असोसिएशनची कार्यकारिणी घोषित

September 7, 2020

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 14 मार्च 2024 !

March 14, 2024

शिकवणीच्या बहाण्याने मामानेच केला भाचीवर बलात्कार ; गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण आलं समोर!

February 4, 2022

आमदार जगन्नाथ शिंदे यांच्यावतीने अमळनेरला मिळाले दोन ऑक्सिजन मशीन

March 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group