TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

झुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यांचा मुख्यमंत्र्यांचा दालनात आत्मदहनाचा ईशारा !

ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांविरुद्ध कारवाईत दिरंगाई होत असल्याचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2023
in जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील झुरखेडा येथील ग्रामपंचायतमधील कथित भ्रष्टाचार संबंधी तक्रारी देऊन देखील कारवाई होत नाहीय. त्यामुळे केंद्र शासन व राज्य शासनाकडून आलेल्या निधीचा गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालानानुसार दोषी व्यक्ती अथवा अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून, पद अपात्र व शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या (Cm Eknath Shinde Office) दालनात २६ जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा ईशारा दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील झुरखेडा येथील ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सरपंच / उपसरपंच / सदस्य यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ अन्वये कार्यवाही करण्यात यावी ,असे म्हटलेले असून देखील साधारणपणे एक वर्षांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी कारवाई केलेली नाहीय. आजपर्यंत गटविकास अधिकारी चोपडा यांनी चौकशी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कार्यवाई करावी व ग्राम विकास अधिकारी / ग्रामसेवक व विस्तार अधिकारी धरणगाव यांनी देखील चौकशी करतांना विलंब लावल्यामुळे त्यांच्याविरुद्ध देखील नियमानुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सुरेश पवार यांनी केली आहे.

READ ALSO

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

मुख्य कार्यकारी अधिकारी हे या सर्व अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, झुरखेडा ग्रामपंचायत उपसरपंच तथा आत्ताचे प्रभारी सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व नियम बाह्य काम करणारे ठेकेदार व्यक्तींना परिपूर्णपणे वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून होत असेल तर मग सामान्य माणसांनी दाद मागायची तरी कोणाकडे ?, या सर्व्यांना शासनाच्या पैश्याची उधळपट्टी करण्यास परवानगी कोणी दिली?, असे लोकं शासनाची देखील फसवणूक करीत आहेत तसेच अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे झुरखेडा ग्रामपंचायतची दि. २३ डिसें. २०२२ रोजी १४ ग नुसार अपात्रतेची सुनावणी पूर्ण होऊन देखील राखीव निकाल आज रोजीपर्यंत का देण्यात येत नाही?. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडून दि. १० जानेवारी २०२३ पर्यंत सांगितल्यानुसार कोणतेही उत्तर प्राप्त न झाल्यामुळे दि. २६ जानेवारी २०२३ रोजीच्या मुख्यमंत्री यांच्या दालनात जाऊन आत्मदहन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यांनी दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
Next Post

बोदवड येथील एकाला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांकडून अश्लिल शिवीगाळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : अवैध बॅनरविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची पोलिसात तक्रार !

May 27, 2022

बंगळुरुमध्ये मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती ; २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

May 19, 2022

पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ, पण काळाने केला घात !

October 31, 2023

शेतकऱ्यांनी नवतंत्राचा स्वीकार करून शास्वत शेतीसाठी गटशेतीचा अवलंब करावा : ना. गुलाबराव पाटील

February 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group