TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथील एकाला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांकडून अश्लिल शिवीगाळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2023
in बोदवड, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करा, असा फोन करणाऱ्या बोदवड येथील एकाला बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संभाषणाची एक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

बोदवड येथील अनिल गंगतिरे नामक व्यक्तीने आमदार संजय गायकवाड यांना फोन केला होता. यावेळी त्याने गायकवाड यांना बोदवड परिसर उपसा सिंचन योजना कधी पूर्ण होणार?, असा आशयाचा सवाल विचारला. यावर संजय गायकवाड चांगलेच वैतागले. बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आहे. त्यासाठी मी केंद्र आणि राज्य सरकारकडून ११०० कोटींचा निधीही मंजूर करुन घेतला आहे. आता फक्त निविदा निघण्याची प्रक्रिया सुरु आहे. या मार्च महिन्यात योजनेचे काम सुरुही होईल. त्यामुळे तुम्ही आता काहीतरी नौटंकी करुन राजकारण करु नका, असे गायकवाड यांनी गंगतिरे यांना सुनावले. यावर संबंधित नागरिकही आमदार गायकवाड यांच्याशी हुज्जत घालू लागला. त्यामुळे संजय गायकवाड यांच्या संतापाचा पारा आणखीनच चढला आणि त्यांनी या नागरिकाला चक्क अश्लिल शिवीगाळ केली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

आमदार व संबंधित नागरिकांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. बोदवड परिसर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी बोदवड तालुक्यातील शेतकरी बोदवड ते मंत्रालय ४७४ किलोमीटर पायी गेल्यानंतर आझाद मैदानावरून (मुंबई) भोले महाकाल फाउंडेशन अध्यक्ष अनिल गंगतिरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना फोन लावल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना चक्क शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला आणि ही नौटंकी की बंद करा असे सांगितले. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, तब्बल अर्धा तास बोलल्यावर फक्त दोन मिनिटांची क्लिप का दाखवली जात आहे?, असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: mla sanjay gayakwad

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

मेहरूण येथे तीन दिवशीय "दरबार मेरे साई का" साईकथेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मानांकित खेळाडूंचा लागतोय कस…

August 5, 2025

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 05 एप्रिल 2025

April 5, 2025

जोयआलुल्कासद्वारे बोरिवलीमध्ये नव्या शोरुमचा आरंभ

October 15, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 जानेवारी 2026 !

January 29, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group