TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंगभर दागिने घालताना काळजी घ्या, कारण काहीजण बारकाईनं लक्ष ठेवून डल्ला मारतात : अजित पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) अंगभर दागिना घालताना काळजी घेण्याची गरज आहे. कारण काहीजण बारकाईनं लक्ष ठेवून डल्ला मारतात, अशी सूचना अजितवारांनी नागरिकांना केली आहे. शहर पोलीस आयुक्तालयातर्फे किमती आणि मौल्यवान मुद्देमाल फिर्यादीस पुन:प्रदान कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी अजितदादांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मोलाचे सल्लेही दिले.

त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांनाही अजितदादांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. फिरायला गेल्यावर तिथले फोटो सोशल मीडियावर टाकतात. मग चोरांना घर मोकळंच मिळतं. घरी येऊन फोटो कुठे टाकायचे तिकडे टाका. पोलीस कुठे कुठे बघणार असा, असा सल्ला अजित पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिला. दरम्यान आपल्या हद्दीत गुन्हाच घडणार नाही यासाठी पोलिसांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पोलिसच चोरांना घाबरुन पळून गेले, हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं होतं. त्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा खराब होते, मनोबल खचतं, अशा शब्दात अजितदादांनी पोलिसांना आपलं कर्तव्य बजावण्याचं आवाहन केलं आहे. पोलीस दलाकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. सामान्य माणसाला पोलीस स्टेशनला जावंच लागणार नाही याची काळजी घ्यावी. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन गुन्हेगारी वाढली आहे. यासंदर्भात पोलिसांना योग्य ती ट्रेनिंग देण्याची गरज असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय. आपली पोलीस यंत्रणा कशी सक्षम होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या पोलिसांच्या घरांचा मोठा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी आम्ही पोलिसांच्या घराचे काम मोठ्या प्रमामात हाती घेतल्याचंही अजितदादांनी सांगितलं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गुंड गजा मारणेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसंच मारणेच्या स्वागतासाठी ३०० हून अधिक गाड्यांनी एक्सप्रेस वेवर धिंगाणा घातला. त्यावरुन अजित पवार यांनी पोलिसांची कानउघाडणी केली आहे. पुण्यात एका गुंडाची मिरवणूक निघते, हे शहराच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. पोलिसांनी याची खबरदारी घेतली पाहिजे. गुन्हेगारीचं उदात्तीकरण होता कामा नये, याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही अजित पवारांनी पोलिसांना केलीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याच्या भावाकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचं दान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात ३ गावठी कट्ट्यांसह १४ काडतुसे जप्त ; तिघांना अटक

May 29, 2022

महापौर जयश्री महाजन पहिल्याच दिवसापासून जनसेवेसाठी तत्पर !

March 22, 2021

जळगावात भाजपला पुन्हा खिंडार ; ‘या’ नगराध्यक्षा आणि १० नगरसेवकांनी हातावर बांधलं शिवबंधन !

September 24, 2021

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा !

May 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group