TheClearNews.Com
Saturday, June 28, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या पिता-पुत्रांवर मधुमाशांचा हल्ला ; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2023
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील पिता पुत्रावर मधमाशांनी हल्ला (Honey Bee) केल्याची घटना घडली आहे. यात पित्याचा मृत्यू झाला असून मुलगा जखमी झाला आहे. सब्दर सैयद इस्माइल सैय्यद (वय ५८) असे मयताचे नाव असून त्यांचा मुलगा आबिद सब्दर सैय्यद हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सैय्यद सबदर इस्माईल व त्यांचा मुलगा अबीद सैय्यद इस्माईल हे दोघे कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी चार वाजता घराकडे परतत असताना शिंदोळ गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या झाडावर बसलेल्या मधमाश्या अचानक उठल्या. आणि चवताळलेल्या माशांनी दोघांवर जोरदार हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने दोघेही घाबरुन गेले. यावेळी मधमाश्यांनी तोंडावर, डोक्यात आणि हात पायांवर जोरदार डंख मारले. या हल्ल्यात सैयद सबदर सैयद इस्माईल यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला. मधमाशांनी संपूर्ण शरीरावर चावा घेतल्याने सफदर यांचा जागीच मृत्यू झाला तर अबिद यास पाचोरा येथे व तेथून जळगाव जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.

READ ALSO

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

आई-वडिलांच्या ५३ व्या लग्न वाढदिवसानिमित्त मुलांकडून “पुस्तक तुला” उपक्रम – ८ वाचनालयांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

June 9, 2025
पाचोरा

आई-वडिलांच्या ५३ व्या लग्न वाढदिवसानिमित्त मुलांकडून “पुस्तक तुला” उपक्रम – ८ वाचनालयांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट

May 5, 2025
गुन्हे

बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल केला लंपास !

February 27, 2025
गुन्हे

खुन्नसने का पाहतो म्हणत तरुणाचा केला खून ; पाचोरा येथील घटना

February 19, 2025
गुन्हे

पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यात आग लागल्याच्या अफवेमुळे १२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

January 23, 2025
गुन्हे

ऑनलाइन गेमिंगचे अमिष दाखवून शासकीय ठेकेदाराची ७८ लाखांत फसवणूक !

January 21, 2025
Next Post

जामनेरात चोरट्यांचा हैदोस ; पतीला मारहाण करत लुटले पत्नीचे दागिने !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता ! मंगळ ग्रहावर एलियनच्या पावलाचा ठसा ; नासाने शेअर केला फोटो

April 16, 2022

जिल्हा बँक ; देवकरांची आश्वासक वाटचाल…!

February 27, 2022

खऱ्या अर्थाने संस्कारच विद्यापीठ कोणतं असेल, तर ते विद्यार्थी परिषद : जयदीप पाटील

July 10, 2022

जागतिक ग्राहक दिनानिमित्त सोमवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

March 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group