TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेरात चोरट्यांचा हैदोस ; पतीला मारहाण करत लुटले पत्नीचे दागिने !

तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने मध्यरात्री केला घरात प्रवेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2023
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) शहरातील वर्धमान नगरमधील एका घरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला. चोरट्यांनी एकाला पायावर लोखंडी रॉडने जबर मारहाण करत महिलेच्या अंगावरील दागिने लांबवले. या घटनेने शहराबाहेर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील वर्धमान नगरमध्ये वसंत शंकर चव्हाण हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी वसंत चव्हाण यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कोयंडा तोडून जबरदस्तीने घरात प्रवेश केला. तर वरच्या मजल्यावरील खोलीचा व शेजाऱ्यांच्या घराच्या दरवाजाची बाहेरून कडी लावली होती. घरात प्रवेश केल्याबरोबत चोरट्यांनी वसंत चव्हाण यांच्या पाय व डोक्यावर रॉडने मारहाण करून जखमी केले. तर त्यांची पत्नी कलाबाई यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची पोत व कानातील दागिने हिसकावून पळ काढला.

READ ALSO

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

दरम्यान, वसंत चव्हाण यांना रात्रीच उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर पोलिसांनी तपासासाठी श्वानपथकाची मदत देखील घेतली.दुसरीकडे कलाबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
गुन्हे

घरात एकट्या असलेल्या दहा वर्षीय बहिणीचा भावाकडून विनयभंग

April 26, 2026
गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
Next Post

साईबाबांविषयी बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधान म्हणाले...साईबाबा देव...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव हादरलं : डोक्यात दगड टाकत पत्नीचा निर्घृण खून !

May 7, 2024

प्रेमविवाह केलेल्या नववधूच्या अपहरणाची तक्रार ; सावदा पोलिसात गुन्हा दाखल !

May 20, 2023

धक्कादायक : तरुणीसमोर केली लघुशंका ; भुसावळ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 21, 2022

ब्रेकिंग न्यूज : व्ही.जी.पाटील खून खटल्यातील आरोपी राजू सोनवणेची हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता !

February 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group