TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पतीचा विश्वासघात, बायकोनं चहातून दिलं विष ; गंभीर अवस्थेतही बायकोसाठी ‘तो’ गहिवरला !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) छतरपूरमधील एका पत्नीने आपल्या पतीचा विश्वासघात करत त्याच्या चहात विष घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत अवैध संबंध (Extra Marital Affair) होते. यामुळे पतीला मार्गातून हटवण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा प्लान आखला.

ही घटना छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथे राहणारा प्रमोद विश्वकर्माने सांगितलं की, त्याची पत्नी सुधा विश्वकर्मा हिचे संतोष विश्वकर्मा याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत आणि दोघांना मी अनेकदा आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आहे. पत्नीला त्याने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकत नसल्याचं पीडित तरुणाने सांगितलं. तरुणाने पत्नीचे कृत्य आपल्या कुटुंबीयांनाही दिली. ते ही तिला वारंवार सांगत होते. मात्र पीडित तरुणासोबत राहायचं नसल्याचं सांगून पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरूच होते. मात्र पीडित तरुणाला आपल्या पत्नीला सोडण्याची इच्छा नाही. त्यांच्या लग्नाला ८ ते ९ वर्षे झाले आहेत. याशिवाय त्यांना दोन मुलंही आहेत. त्यामुळे पती कायम पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करीत होता. आता मात्र पत्नी पतीला मार्गातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पत्नीने चहामध्ये विष दिल्याचा दावा पतीने केला आहे. मात्र तरीही प्रमोद आपल्या सुंदर पत्नीला सोडू इच्छित नाही. रुग्णालयात असतानाही तो आपल्या पत्नीचा फोटो पाहत राहतो.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, सोमवार ३१ जानेवारी २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी व व्हीजे-एनटी यांचे आरक्षण समर्पित घटित आयोग २२ मे रोजी नाशिक विभागीय दौऱ्यावर

May 13, 2022

धरणगावात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देणार : जितेंद्र महाजन यांचा ईशारा !

January 27, 2024

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे शोषण तातडीने थांबवा – फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

November 10, 2020

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडीलांना कोरोनाची लागण ; उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल

April 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group