TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय स्पर्धेत जळगावची भाग्यश्री द्वितीय क्रमांकावर ; जळगावी येताच जल्लोषाने स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे महाराष्ट्रात व राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी पाचोरा एम एम कॉलेजची विद्यार्थिनी तसेच जैन स्पोर्टस अकडमीची खेळाडू भाग्यश्री प्रवीण पाटील हीने गुरगाव येथे ९ ते १३ मार्च पर्यंत झालेल्या २० वर्षातील जूनियर ३५ वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत साडेसात गुणांसह द्वितीय क्रमांक पटकाविला व ७२ हजार रुपयाचे रोख पारितोषिकसह भारत सरकारतर्फे सहा फॉरेन टूर व पाच ग्रॅंडमास्टरचे कॅम्पसाठी तिची भारत सरकारतर्फे निवड करण्यात आली आहे.

जळगाव रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सोमवार १४ मार्च रोजी दुपारी दीड वाजता दिल्लीवरून रेल्वेने भाग्यश्रीचे जळगावी आगमन होताच तिचे स्वागत जल्लोषाने व फटाके फोडून करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार तथा जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन पेढ़े भरून स्वागत केले. यावेळी जिल्हा संघटनेचे तथा जैन स्पोर्टस अकडमीचे रवींद्र धर्माधिकारी, संघटनेचे व अनुभूतीचे क्रीडाशिक्षक संजय पाटील, टेबल टेनिस संघटनेचे सचिव विवेक आडवाणी यांची खास उपस्थिती होती.

भाग्यश्री हिने जळगावचे नाव अजरामर केले

भाग्यश्री पाटील हीने वयाच्या ७ व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता तर वयाच्या १० वर्षावरील आतील जागतिक स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला होता. तसेच १५ वर्षाच्या आतील गटात २०१९ ला राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता. आज भाग्यश्री १६ वर्षांची असताना सुद्धा २० वर्षाच्या वयोगटात तिने साडेसात गुणांसह दुसरा क्रमांक पटकाविला या स्पर्धेत प्रथम आलेली प्रियांका नोटोकी, आंध्र प्रदेश हिने सुद्धा साडेसात गुण मिळविले तर तृतीय क्रमांकावर तामिळनाडूची फॅमिली चलादुरण हिने सात गुण प्राप्त केले आहे. भाग्यश्री व प्रियंकाचे जरी साडेसात समान गुण असले तरी बुक हॉलच्या नियमानुसार प्रियंकाला प्रथम पारितोषिक देण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

रशिया-युक्रेन : युद्ध सुरू असताना 'तो' जंगलात फिरायला गेला अन् अरबपती बनूनच घरी परतला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मर्जीची सरकारे निवडून दिली नाही, राज्यांना सतत पाण्यात पाहणे हा जुलूम नाही तर काय? : शिवसेना

June 3, 2021

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय : राहुल गांधी

May 4, 2021

Shivjayanti 2022 : शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर

February 14, 2022

जळगाव जिल्हा “बहुजन मुक्ती पार्टी”तर्फे महागाईच्या विरोधात धक्का मारो आंदोलन

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group