TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा “बहुजन मुक्ती पार्टी”तर्फे महागाईच्या विरोधात धक्का मारो आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी, घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड वाढविल्या. राज्य सरकारने वाढवलेल्या वीजबील व खाद्यतेलाच्या दरवाढी विरोधात बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडीतर्फे आज दि. १५ जून २०२१ रोजी स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी, मोटरसायकल, रिक्षा व चारचाकी वाहनांना ढकलून “धक्का मारो आंदोलन करण्यात आले.

जीवनावश्यक वस्तु, खाद्यतेल, वीज यांचे भाव वाढवून राज्यातील ठाकरे सरकारने गॅस, डिझेल व पेट्रोलचे अवास्तव भाव वाढवून केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य माणसाचे जीवन होरपळून निघत आहे. लॉकडाऊनच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेचे दरडोई उत्पन्न घटलेले आहे. भाव प्रचंड वाढलेले परंतू शेतमजूर, कामगार व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकरी माणसांचे वेतन मात्र वाढलेले नाही. त्यामुळे मोदी व ठाकरे सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील केले आहे.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

या धक्का मारो आंदोनलाचे नेतृत्व हारुन मन्सुरी (महाराष्ट्र राज्य सदस्य बहुजन मुक्ती पार्टी), अमजद रंगरेज (जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी), अलीम शेख (जिल्हा कार्याध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी), विजय सुरवाडे (जिल्हा महासचिव बहुजन मुक्ती पार्टी), सुनिता पवार, संध्या कोचुरे (बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी) यांनी केले.

या आंदोलनास यशस्वी करण्यासाठी विनोद अडकमोल (युवा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी), रविंद्र वाडे (जळगाव लोकसभा मतदारसंघ प्रभारी), प्रमोद सौंदाणे पाटील (रावेर लोकसभा मतदारसंघ प्रभारी), सुनिल शिंदे पाटील, अजय इंगळे, ईरफान शेख (शहराध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी), रियाज पटेल, खुशाल सोनवणे, रहीम तांबोळी, सुभाष सुरवाडे, विजय साळवे, संगिता देहाडे, अनिता पंढारकर, राजश्री अहिरे (बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी) यांनी परिश्रम घेतले.

मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाली. उपस्थित लोकांना बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक इरफान शेख, सुत्रसंचालन राजेंद्र खरे व आभार सुभाष सुरवाडे यांनी मानले.

प्रमुख मागण्या

१) पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती कमी करा.

२) खाद्यतेल व जीवनावश्यक खाद्य पदार्थाचे भाव कमी करा.

३) वीज बिल माफ करा.

४) महागाई कमी करता येत नसेल तर खुर्ची खाली करा.

या संघटनांचा पाठींबा

बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, भारतीय विद्यार्थी युवा व बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय पेन्शनर संघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बुध्दिष्ट इंटरनॅशलन नेटवर्क, राष्ट्रीय असंघटित कामगार संघ, राष्ट्रीय रिक्षा संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय किन्नर मोर्चा, राष्ट्रीय अतिपिछता मोर्चा, मौर्या क्रांती संघ, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण शक्ती (नफ) अशा १७ संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

उडाण फाऊंडेशन, रोटरी स्टार, इनरव्हील क्लबतर्फे १०० शेतकऱ्यांना बियाणे, खत वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हृदयद्रावक : सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू !

July 15, 2023

…तर राजकीय संन्यास घेणार ; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांची मोठी घोषणा !

April 22, 2023

धरणगाव महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा !

August 11, 2023

मंगेशकर कुटुंबीयांची कृती १२ कोटी माणसांचा अपमान करणारी’ ; जितेंद्र आव्हाडांची थेट टीका

April 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group