TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक ; चौघांचा जागीच मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) भरधाव कारनं मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय. या अपघातात कारमधील चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. शिवम राहुल कोकाटे, प्रियम सत्येंद्र राठी, हृषीकेश मनोज शिंदे आणि मोहनीश संगम विश्वकर्मा अशी मृतांची नावे शिरगाव पोलिसांनी सांगितली आहेत.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पालक किंवा अन्य नातेवाईक त्यांच्या सहलीच्या प्लॅनबाबत अजिबात माहित नव्हते. शिरगाव पोलीस चौकीतील उपनिरीक्षक बळवंत गावित यांनी सांगितले आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी बोललो आणि ते कुठे आणि कोणत्या कारणासाठी जात आहेत. याची माहिती त्यांच्या पालकांना किंवा इतर नातेवाईकांना मृत विद्यार्थ्यांनी दिली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संशयास्पद आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर अधिक माहिती बाहेर येईल असंही त्यांनी सांगितलं.

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

शिवम राहुल कोकाटे (१९) सदाशिव पेठ, प्रियम सत्येंद्र राठी (२०) नारायण पेठ, हृषिकेश मनोज शिंदे (२१) रा. बिबवेवाडी आणि मोहनीश संगम विश्वकर्मा (२०) धनकवडी हे चार विद्यार्थी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. दुपारी 3.30 च्या सुमारास द्रुतगती मार्गावरील गहुंजे गावात थांबलेल्या ट्रकला कारने धडक दिली. या अपघातात या सर्वांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हृषिकेश मनोज शिंदे, ज्यांच्या वडिलांची कार आहे, शिंदे ती चालवत होता. तो सगळे टिळक रोडवरील महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे. तर इतर तिघे डेक्कनमधील कर्वे रोडवरील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

गाडीवरील नियत्रंण सुटल्याने अपघात झाला

अपघात झालेला ट्रक पुण्याहून मुंबईकडे जात होता. त्यात तांत्रिक बिघाड झाला. ट्रक चालकाने वाहन सर्व्हिस लेनच्या अगदी टोकाला खेचले आणि तिथे थांबवले होते. ट्रक थांबवताना त्याने पुरेशी खबरदारी घेतली होती. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे हा अपघात झाला आहे. त्यानंतर ती सर्व्हिस लेनमध्ये जाऊन थांबलेल्या ट्रकवर आदळली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना 'बूस्टर' डोस ; लसींच्या किमतीही घटल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाच घेताना सरपंच पत्नीसह पतीही जाळ्यात ; घरकुल, विहिरीच्या प्रस्तावासाठी पैसे मागितल्याचा आरोप !

November 17, 2023

नीरव मोदीच्या भावाचा झोलझाल; अमेरिकन कंपनीला कोट्यवधींचा गंडा

December 20, 2020

इंग्लंडची राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन ; ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

April 9, 2021

उत्तमनगर येथे महाराष्ट्र राज्य संयुक्त विद्यमाने आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group