TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक ; वडिलांच्या तेराव्या दिवशीच मुलाने गमावला जीव !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील महामार्गावरील ट्रान्सपोर्ट नगराजवळ भरधाव ट्रकने दोन दुचाकींना धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आणि अन्य तीन तरुण जखमी झाले आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर तेराव्या दिवशीच मुलाने अपघातात प्राण गमावले आहे. मित्राच्या दुचाकीवर बसल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच या दुचाकीस भरधाव ट्रकने धडक दिली.

यासंदर्भात अधिक असे की, रवी गणेश बोरसे (वय ३०, रा. रामेश्वर कॉलनी) असं मृत तरुणाचं नाव आहे. रवी बोरसे या तरुणाचे वडील गणेश नामदेव बोरसे यांचे १३ दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. यामुळे घरावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. धार्मिक विधी आटोपल्यानंतर रविवारी रवी घराबाहेर पडला. कालिंका माता मंदिराजवळून त्याने योगेश पाटील या ओळखीच्या तरुणाकडे लिफ्ट मागितली. रवीला ट्रान्सपोर्टनगर परिसरातील गॅरेजवर जायचे होते. योगेशच्या दुचाकीवरुन येत असताना काही सेकंदातच मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच १८ बीजे ७४७७) दुचाकीस धडक दिली.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

या अपघातात रवी रस्त्यावर पडल्यामुळे त्याच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेले आणि तो जागीच ठार झाला, तर योगश बाजूला पडल्यामुळे किरकोळ जखमी झाला. दरम्यान, या ट्रकने आणखी एका दुचाकीस धडक दिली. या दुचाकीवरील दोन तरुण देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवीचा मृतदेह पाहून परिसरातील नागरिकांनी त्याची ओळख पटवली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. मित्र, नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली होती. अविवाहित असलेल्या रवीच्या पश्चात आई सुमन तसेंच अक्षय, मनोज व पियुष हे तीन लहान भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान, या अपघातानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुधीर साळवे व मुदस्सर काझी हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रवीचा मृतदेह रुग्णालयात पोहोचवला. तसंच ट्रकचालक नवनाथ श्रीपत शिंदे (वय ३४, रा. मालेगाव, जळगाव लिंबायती) याला ताब्यात घेतलं आहे. चालक शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

आईनं गाडी घ्यायला दिला नकार ; तरुणानं सख्ख्या भावाचा दाबला गळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे एजाज मलिक यांचा गौरव

June 26, 2021

रागाने घराबाहेर पडला अन् अल्पवयीन मुलासोबत घडलं भयंकर ; घटना ऐकून तुमचाही उडेल थरकाप !

May 18, 2023

ग्रामपंचायत निवडणूकीचे मानधन त्वरित अदा करावे ; अमळनेर जुक्टो संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

February 5, 2021

ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु

March 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group