TheClearNews.Com
Thursday, April 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे एजाज मलिक यांचा गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
June 26, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील नव्हे तर खानदेशातील सर्वात जुनी, नावाजलेली एकमेव उर्दू माध्यमाची संस्था म्हणजे अंजुमन तालीमुल मुस्लिमीन अर्थातच अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जळगावच्या सचिवपदी एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील व वक्फ बोर्ड खाली नोंदणीकृत मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला.

यावेळी शाल, पुष्प गुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, उपाध्यक्ष मुश्ताक अली सय्यद व रियाज मिर्झा, सचिव फारुक शेख, सहसचिव अनिस शाह व मुकीम शेख, कोषाध्यक्ष अश्फाक बागवान, संचालक मझर खान, नजीर मुलतानी, ॲडव्होकेट सलीम शेख, आदींची उपस्थिती होती.

READ ALSO

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

मलिक यांना इकरा संस्थेची घटना फारुक शेख यांनी दिली सप्रेम भेट

एजाज मलिक हे इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव झाल्याने त्यांना फारुक शेख जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष यांनी इकरा सोसायटीचे मेमोरेंडम ऑफ असोसिएशनची प्रमाणित प्रत भेट देऊन आपण या घटनेनुसार आपल्या संस्थेचे कार्यभार सांभाळतील, घटनाबाह्य, नियमबाह्य, व बेकायदेशीर कोणतेही कार्य स्वतः करणार नाही व इतरांना सुद्धा करू देणार नाही या पद्धतीने आपण कार्य कराल अशी अपेक्षा फारुक शेख यांनी एजाज मलिक यांना घटना देऊन व्यक्त केल्या.

कारण या पूर्वी २०१२ व १३ वर्षी इकराचे दोन विश्वस्त अध्यक्ष व तत्कालीन सचिव यांच्यावर गुन्हा नोंद होऊन न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तर नव्याने जे चार विश्वस्त घेण्यात आले. त्यातील एकावर सुद्धा पूर्वीच संस्थेच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद असून प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. म्हणून असा प्रकार भविष्यात घडू नये म्हणून काळजी घ्यावी, असा सल्ला सुद्धा देण्यात आला असता एजाज मलिक यांनी सुद्धा त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन निश्चितच मी घटनाबाह्य कार्य करणार नाही, व करू देणार नाही परंतु असे होत नसेल तरी लक्ष देईल असे अभिवचन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026
जळगाव

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

April 22, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

April 22, 2026
Next Post

कांटे दांपत्य करणार सैनिकांच्या दवाखान्यातील भिंतीवर रंगरंगोटी, कारगीलमध्येही करणार सुशोभिकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोटं छाटणारा बाहेर येऊ दे, भीती काय असते दाखवून देऊ : राज ठाकरे

August 31, 2021

स्व. आर.ओ. तात्या पाटील यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोबत या : करण पाटील यांचे भावनिक आवाहन !

April 17, 2024

पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक !

January 28, 2021

समीर वानखेडे माझ्यासोबत नमाज पठण करायचे : नवाब मलिक

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group