TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कांटे दांपत्य करणार सैनिकांच्या दवाखान्यातील भिंतीवर रंगरंगोटी, कारगीलमध्येही करणार सुशोभिकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
June 26, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या भिंतीचे सुशोभिकरण करणारे प्राचार्य डॉ.अविनाश काटे व त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या कलाकृतीची दखल दिल्लीतही घेण्यात आली. त्यामुळे काटे दांपत्य आता दिल्लीतील सैनिकांच्या रुग्णालयाच्या भिंती व आतील काही भागाची रंगरंगोटी करुन त्या रुग्णालयाच्या सुशोभिकरणातही भर घालणार आहेत.

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या भिंतीवर वॉलपेटींगचे काम शहरातील निवासी व ओडीसामधील एबीएसकेपीेम या फाइन आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे, त्यांच्या पत्नी प्रा.वैशाली काटे यांनी मोफत केले. त्यांना त्यांची दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी अविवा व रुग्णालयातील काही कर्मचार्‍यांनी देखील सहकार्य केले. प्रा.वैशाली काटे या गरोदर असताना देखील त्यांनी वॉलपेटींगच्या कामात सक्रिय सहभाग घेतला होता, हे विशेष. जीएमसीतील वॉलपेटींगच्या कलाकुसरीमुळे भींतीसह परिसरातील सौंदय खुलून रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलला आहे. या सुशोभिकरणामुळे रुग्णालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांसह रुग्णांना सुद्धा प्रसन्नमय वाटते. या सुशोभिकरण व परिसरातील स्वच्छतेच्या कामाची दखल जागतिक पातळीवरील दिल्लीतील फेस इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन ट्रस्टने घेतली. या ट्रस्टतर्फे उल्लेखनीय कामानिमित्त जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला ‘फेस इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’ हे प्रमाणपत्र देण्यात आले. ट्रस्टतर्फे या प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांना नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी सर्व कलाकारांचाही गौरव करण्यात आला.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

युद्धभूमीवरही करणार सजावट

जळगावातील रुग्णालयाच्या भिंतीवरील लक्ष वेधून घेणारी आकर्षक वॉलपेटींगबाबत दिल्लीतील सैनिकांच्या रुग्णालय प्रशासनास कळाले. या प्रशासनाने काटे दांपत्याशी संपर्क साधला. प्रशासनाने त्यांच्याही दिल्लीतील रुग्णालयात सुशोभिकरणाच्या कामाची जवाबदारी प्राचार्य काटे यांच्याकडे दिली आहे. त्यानुसार या कामाला लवकरच सुरुवात होत आहे. तसेच कारगिल विजय दिनानिमित्त कारगिलच्या युद्धभूमीवरही सुशोभिकरणाचे काम प्राचार्य काटे यांच्यावर सोपविण्यात आले आहे.

मुंबईतही कलाकृतीचा मानस

प्राचार्य डॉ.अविनाश काटे हे या अगोदर जळगावातील मूलजी जेठा महाविद्यालयातील ओजस्विनी कला विभागात प्राचार्य होते. त्यांनी महापालिकेच्या मालमत्तेच्या वास्तुवरील एकूण २० हजार स्वेअर फूट भींतीवर, पोलीस वसाहतीमधील आणि जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थान भागातील स्विमिंग पूल व परिसरात रंगरंगोटी केली आहे. गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणावरील रिकाम्या भिंती दिसल्या की, त्यावर काही तरी कलाकृती करुन तेथील सौंदर्यात भर घालावी, अशी इच्छा प्राचार्य डॉ.काटे यांची असते. मुंबईतील आझाद मैदानाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कलाकृती साकारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
Next Post

पाचोऱ्यात ओबीसी आरक्षण साठी काँग्रेसचे भाजपा विरोधात आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून ३० हजार रुपये अनुदान द्यावे ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन !

September 23, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४०,१३४ कोरोनाबाधित, ४२२ रुग्णांचा मृत्यू

August 2, 2021

२० हजारांची लाच स्वीकारताना वीज कंपनीचा उपअभियंत्याला एसीबीने पकडले रंगेहात !

January 23, 2025

पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याचा खून, चेहरा दगडाने ठेचला

February 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group