TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो, तेव्हा सह्याद्रीही ओशाळतो : संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. याच मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ‘देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. पण जेव्हा वारंवार महाराष्ट्राचा नेता या मर्यादा ओलांडून दिल्लीकडे तोंड करून बघतो, तेव्हा सह्याद्रीही ओशाळतो”, असे राऊत म्हणाले.

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘रश्मी शुक्ला प्रकरणी फडणवीस तोंडावर पडले आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्र्यांना भेटण्याची गरज नव्हती. त्यांनी त्यांची लढाई महाराष्ट्रातत ठेवायला हवी होती. तुम्ही फक्त नागपूरचे नेते नाहीत, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. आम्ही तुमच्याकडे भविष्यातील राष्ट्रीय नेते म्हणून पाहातो. त्यामुळे तुम्ही वारंवार महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. काही गोष्टी घरातच राहायला हव्यात. जेव्हा वारंवार महाराष्ट्राचा नेता या मर्यादा ओलांडतो आणि दिल्लीकडे तोंड करून बघतो तेव्हा सह्याद्रीचे शिखर ओशाळल्यासारखे वाटते, असे राऊत म्हणाले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

“देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ५ वर्ष सांभाळणं हे फडणवीसांचं भाग्य होतं. तशी संधी त्यांना मिळाली. त्यातून त्यांनी उत्तम प्रकारे काम केलं. त्यातून त्यांना एक अनुभव मिळाला. हा अनुभव त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून देखील वापरायला हवा. विरोधी पक्षनेत्याने आक्रमक व्हावं. पण हा आक्रमकपणा राज्याच्या प्रतिष्ठेच्या मुळावर येईल इतका नसावा. चुका होतात. पण त्या सुधारण्याची संधी दिली पाहिजे. विरोधी पक्ष हे शॅडो कॅबिनेट असतं. विरोधी पक्षनेते हे शॅडो मुख्यमंत्री असतात. तुमच्या भाग्यात पुन्हा मुख्यमंत्री होणं असेल. पण असं ओढाताण करून ते मिळवता येत नाही”, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

धरणगावातील प्रत्येक वार्डात पाणीपुरवठा होणार सुरळीत : नगराध्यक्ष निलेश चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 28, 2022

Pathaan Box Office Collection : पठाणने पहिल्या दिवशीच तोडला KGF: Chapter 2 आणि War चा रेकॉर्ड !

January 26, 2023

भुसावळात भीषण अपघात ; पती-पत्नी जागीच ठार !

December 4, 2020

अजूनही देणारे संपलेले नाहीत, घेणारे अपूर्ण पडत आहेत : ना. गुलाबराव पाटील

October 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group