TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आजीचे चोरलेले दागिणे विकण्यापूर्वीच नातूला अटक !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई ; मुद्देमाल हस्तगत !

vijay waghmare by vijay waghmare
October 13, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आजीच्या घरी झोपण्यासाठी गेलेल्या नातूने कपाटातून साडेतीन लाख रुपयांचे दागिने आणि २० हजारांची रोकड असा एकूण ३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेले होते. चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी संशयीत योगेश संतोष पाटील (रा. शिवकॉलनी) हा विक्रीसाठी घेवून जाण्यापुर्वी बळीराम पेठ परिसरातून एलसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले दागिने जप्त करण्यात आले आहे.

शहरातील शिवाजी नगरात गोदावरी पंडीत पाटील (वय ८८) या वृद्ध महिला एकट्याच वास्तव्यास होत्या. आहे. दि. २३ ऑगस्ट रोजी त्यांची मुलगी आणि नातू हे त्यांच्याकडे आले होते. घरात झोपलेले असतांना संशयित योगेश पाटील याने घरातील कपाटातून वृद्ध महिलेचे साडेतीन लाख रुपये किंमतीचे दागिने आणि २० हजारांची रोकड असा एकूण ३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी शहर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वृद्ध महिलेच्या घरातून दागिने चोरीस गेल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीच्या पथकाकडून संशयिताचा शोध घेतला जात होता.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

संशयित योगेश पाटील हा चोरलेले दागिने विक्रीसाठी बळीराम पेठ परिसरात फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, संजय हिवरकर, हरीलाल पाटील, विजय पाटील, रवि नरवाडे, राजेश मेढे, प्रदिप सपकाळे यांनी सापळा रचून योगेश पाटील याच्या मुसक्या आवळल्या. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंगझडती घेण्यात आली. दरम्यान, त्याच्याकडे चोरलेले दागिने मिळून आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हे दागिने आपल्या आजीच्या घरुन चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी ३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील कार्यवाहीसाठी त्याला शहर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे यांच्यास्वाधीन करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 13 ऑक्टोबर ते शनिवार 19 ऑक्टोबर 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हतनूर धरणाचे २० दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

July 22, 2021

मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू

June 10, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

June 22, 2025

आशादीप वसतीगृह प्रकरण : आणखी इनसायडर स्टोरी : दिलीप तिवारी

March 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group