TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर प्रकरण : विवेक ठाकरे यांच्यासह २५ ठेवीदारांची निर्दोष मुक्तता !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2023
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत ठेवींचे पैसे मागायला गेले म्हणून ठेवीदार नेते विवेक ठाकरे व पुणे तसेच जळगाव मधील २५ ठेवीदारांवर एमआयडीसी पोलिसांत संस्थेचे तत्कालीन चेअरमन प्रमोद रायसोनी यांनी संस्थेत गैरकायद्याची मंडळी जमवून संस्थेत तोडफोड करून कामात हस्तक्षेप केला म्हणून २०१४ मध्ये दाखल केला होता. या गुन्ह्यांत आरोप सिद्ध झाला नाही म्हणून सर्वांची प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी तथा दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वैभव जोशी यांनी निर्दोष मुक्त केले आहे.

बीएचआर संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रमोद उर्फ अंकल रायसोनी यांनी ठेवीदारांच्या रकमा स्वहितासाठी वापरून संस्था अडचणीत आणल्याचा जाब विचारण्यासाठी आणि आपल्या ठेवी परत मिळाव्यात ही मागणी घेवून ठेवीदार संघटनेच्या वतीने २१ नोव्हेंबर २०१४ रोजी संस्थेच्या एमआयडीसी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. ठेवीदार गैरकायद्याची मंडळी जमवून धाक,दडपशाही व मृत्यूस कारणीभूत कृत्य करून संस्थेत तोडफोड करीत असल्याची फिर्याद संस्थेचे दिनेश युवराज चौधरी यांनी पोलिसांत रिपोर्ट दिल्यावरून गुन्हा दाखल होवून ठेवीदारांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेवून गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए.बागुल यांनी करून विवेक ठाकरे,दामोदर दाभाडे,सुरेश पवार,दिलीप पाठक,महेंद्र जोशी, शिवराम चौधरी,भिका त्र्यंबक पाटील,सुधीर जाधव,शंकर पाटील,श्रावण वालजी पाटील, अनंत मोयनाक,सचिन पार्टे, गिरीष स्वामी,गणेश भंडारी अशा जळगाव व पुण्यातील एकूण २५ ठेवीदारांविरोधात भादवी कलम १४३,१४७,१४८,३२३,३२४,३३६,४२७ यासह १४९ नुसार जळगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात ८२२/२०१५ क्रमांकाने खटला चालविण्यात आला.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

तथापि पोलिसांनी घटनास्थळी कोणतीही मारहाण व तोडफोड केलेली वस्तू जप्त न करणे आणि ठेवीदारांनी त्यांच्या ठेव रकमा परत मागण्यासाठी संस्थेत जाणे हा गुन्हा नसल्याचे सिद्ध झाल्यावरून सर्व संशयित आरोपींना दोषमुक्त ठरविण्यात आले.सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.आर.पी.सुरळकर तर सर्व ठेवीदार यांच्या बचाव पक्षाच्या वतीने ॲड.वाय.डी.सिकवाल यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

ब्रेकिंग : सावदा येथील पतसंस्थेच्या अवसायकास पाच लाखांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल देशमुखांना आणखी धक्का ; मुलगा ऋषीकेश यांना चौकशीला हजर राहण्याचे ईडीचे समन्स

November 5, 2021

धरणगाव तालुक्यात रेशनच्या धान्यापासून लाभार्थी वंचित ; महिना संपत आला तरी धान्य वाटप नाही !

January 30, 2022

जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी धरणगावचे प्रा.बी.एन.चौधरी

February 13, 2022

अनोरे- धानोरे गृप विकास सोसायटीच्या चेअरमनपदी भगवान महाजन तर व्हाईस चेअरमनपदी मीनाताई पाटील यांची बिनविरोध निवड

May 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group