TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळा : बनावट वेबसाईट आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने अपहार ; झंवर गुप्त कटातील साथीदार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील घोटाळ्यात डोकं चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. ‘बीएचआर’ची अधिकृत वेबसाईट असतांना बनावट सॉफ्टवेअर तसेच वेबसाईट तयार करून पतसंस्थेच्या मालमत्ता गुप्त कटातील साथीदार सुनील झंवर व त्याच्या फर्मच्या नावे बेकायदेशीररित्या वर्ग करून पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्‍क्‍याने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

 

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे अवसायक जितेंद्र खंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने सदर पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाइट तयार करून गुप्त कटातील साथीदार सुनील झंवर व त्याच्या फर्मच्या नावे बेकायदेशीररित्या वर्ग करून पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्‍क्‍याने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार केला. संस्थेच्या मालमत्ता अत्यंत अल्पदरात बेकायदेशीर वर्ग केल्याचे दाखवले व ठेवीदारांना पूर्ण रक्कम दिल्याच्या खोट्या नोंदी संस्थेच्या रेकॉर्डला संगनमताने अजित वाणी इतर आरोपींच्या सांगण्यावरून केल्यात. तर कंडारे याने समप्रमाणात गुंतवणूकीची रक्कम अदा करणे बंधनकारक असताना दिली नाही. तर कुणाल शहा नावाच्या व्यक्तीकडून नवीन सॉफ्टवेअर तयार करून त्यात पाहिजे त्यावेळी मागील तारखेचे अथवा हवा तसा बदल करून या आरोपींनी गैरव्यवहार केला. महावीर जैन मार्फत हे आरोपी फोन करून आर्थिक देवाणघेवाण करून सदरची कर्ज प्रकरणे बेकायदेशिररित्या अॅडजेस्ट करायची, असेही पोलीस तपासात समोर आले आहे.

 

योजनाबध्द रितीने व सुनियोजित पध्दतीची संघटीत गुन्हेगारी

 

पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, बीएचआर संस्थेच्या मालमत्ता विक्रीसाठी २ अधिकृत वेबसाईट अस्तीत्वात असताना आरोपींतांनी बनावट खाजगी वेबसाईट कुणालाही कळू नये म्हणून अहमदाबादच्या कुणाल शहा या व्यक्तीकडून संगणमताने तयार केली. या बनावट वेबसाईटव्दारे सदर संस्थेच्या मालमत्ता विक्री केल्याचा खोटा देखावा निर्माण करून संस्थेच्या करोडो रूपयांच्या मालमत्तेचा विक्रीच्या नावाखाली अपहार केला. या आरोपींची गुन्हा करण्याची विशिष्ट शैली असल्याचे व या आरोपींनी योजनाबध्द रितीने व सुनियोजित पध्दतीने संघटीत गुन्हेगारी करून गंभीर गुन्हे सदर संस्थेत केल्याचे निष्पन्न झाले असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

 

सोसायटीची पार्श्वभूमी

 

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटी, व तिचे संचालक यांनी अशाच प्रकारे यापुर्वी हजारो गुंतवणुकदारांच्या ठेवी घेवून त्याचा अपहार केल्यामुळे नमूद सोसायटी व तिचे संचालक यांच्या विरूध्द यापुर्वी सुमारे ८१ गुन्हे दाखल आहेत. तर सुमारे ११०० ते १२०० कोटी एवढया रकमेचा अपहार केला असल्याचे नमूद आहे. संस्थेच्या सर्व संचालक यांना अटक केली असून ते सध्या जेलमध्ये आहेत. सोसायटीचे संचालकांनी केलेल्या अपहारामुळे सदर सोसायटीवर लिक्वीडेटर नेमला गेला होता. नमूद लिक्वीडेटर याने इतर आरोपींसोबत संगणमताने कट करून ठेवीदारांना न्याय मिळवून न देता सोसायटीच्या स्थावर व जंगम मालमत्ते वेगवेगळ्या प्रकारे खोटे व बनावट दस्त करून त्याचे फायदयासाठी अपहार केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

शेतकऱ्यांचं धैर्य खचणार नाही हे लक्षात असू द्या : राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोरवड गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली !

December 9, 2024

आता दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक

May 4, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी योगेशदादा देसले यांची नियुक्ती !

June 18, 2024

दीराने केली वहिनीची दगडाने ठेचून हत्या ; कारण वाचून व्हाल हैराण !

September 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group