TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगरच्या बसस्थानकात विद्यार्थीनींची छेडखानी ; रोहिणीताई खडसेंनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 27, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील बस्थानकात ग्रामीण भागातून ये-जा करणार्‍या विद्यार्थीनींची टारगट तरूण छेड काढत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत असून येथे कायम स्वरूपी पोलीस बंदोबस्त लावावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी आज पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची भेट घेऊन चर्चा केली.

 

READ ALSO

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

शैक्षणिक वर्ष २०२२-०२३ च्या शाळा महाविद्यालय नियमित सुरू झाले आहेत. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुक्ताईनगर बोदवड या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. विद्यार्थी हे गरीब घरातील विद्यार्थी असल्या कारणाने त्यांचे अपडाऊन बसवर अवलंबुन असते. ग्रामिण भागातील विद्यार्थीनी या शिक्षणासाठी ये-जा करत असतात या विद्यार्थिनी बसची वाट पाहत बसस्थानकात थांबल्या असताना बसस्थानक परिसरात फिरणारे मवाली हे मुलींची छेडखानी करण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा अनुचित घटना घडू नये यासाठी बसस्थानकावर कायम स्वरूपी पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्तीची करावी, अशी मागणी पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्याकडे केली आहे. तसेच मुक्ताईनगर आगरप्रमुख यांना दिलेल्या निवेदनात आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणार्‍या वारकर्‍यांची संख्या मोठी असते. त्यामुळे वारकर्‍यांच्या सोयीसाठी मुक्ताईनगर आगाराने मुक्ताईनगर ते पंढरपुर बसफेर्‍यांचे नियोजन करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

 

याप्रसंगी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार,माजी सभापती विलास धायडे, प्रदिप साळुंखे,भागवत पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजुभाऊ माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, सरचिटणीस रवींद्र दांडगे, सुनिल काटे, बाळा भाऊ भाल शंकर,प्रविण पाटील, बापु भाऊ ससाणे,अमिन खान,अनिल पाटील, संजय कपले,संजय कोळी, योगेश काळे, चेतन राजपूत,विनोद काटे, प्रकाश डहाके, ललित पाटील, एजाज खान,चंद्रकांत पाटील,विनोद महाजन,महेश पाटील, एकनाथ प्रधान आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार २८ जून २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यात झुडुपामध्ये आढळले अर्भक !

August 30, 2021

समृद्धी महामार्गावर एकाच दिवसात दोन भीषण अपघात ; महिला पोलीस निरीक्षकासह एक विवाहिता ठार !

April 29, 2023

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : २२ ते २८ मे २०२२ जाणून घ्या… तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा?

May 22, 2022

कृषी संबंधित व्यवसाय क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

August 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group