TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार २८ जून २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2022
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस 

राशिभविष्य, मंगळवार २८ जून २०२२: मेष- लाभदायक दिवस, मित्रमंडळींचा सहवास लाभेल,आत्मविश्‍वास वाढेल, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील, आत्मविश्‍वास वाढेल.

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

वृषभ- जपून बोलावे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, मनाविरुद्ध घटना घडतील, व्यावहारिक अडचणी येतील, सावधानता आवश्यक आहे.

मिथुन- मनासारख्या गोष्टी घडतील, प्रसन्नता लाभेल, मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल, आत्मबल वाढेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल.

कर्क- अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. लोकांना शब्द देऊ नका, गैरसमजातून वादविवाद होतील.

सिंह- उत्साही राहाल, आप्तेष्टांच्या मदतीला धावून जाल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

कन्या- आरोग्याच्या दृष्टीने उत्तम दिवस, प्रेरणादायी कार्य कराल, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील,कार्यसिद्धी होईल

तूळ- जुने आजार तोंड वर काढतील, परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील, नियोजन आवश्यक आहे, नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे.

वृश्‍चिक- वादविवादापासून दूर राहा, संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, अस्वस्थता राहील, कृतकर्माचा पश्‍चात्ताप होईल, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस.

धनु- प्रलंबित कामांना गती मिळेल, कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश, जोडीदाराची साथ लाभेल. पर्यटनाचा आनंद घ्याल, व्यावसायिक प्रगती होईल.

मकर-आप्तस्वकीय सहकार्य करतील, जबाबदारीने कामे कराल, आर्थिक प्रश्‍न सुटतील, पदोन्नतीचे योग, आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस.

कुंभ- संवादाने मार्ग काढावा लागेल, प्रेम-प्रकरणांमध्ये अडचणी येतील, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.

मीन- वाहन सावकाश चालवा, सावधपणे व्यवहार करावा लागेल, कौटुंबिक कलह टाळावा, दुसर्‍याचे म्हणणे ऐकूण घ्या, मनःस्ताप होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #dailymoring #updates #horoscop #newday #newlife #maharashtra

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

August 11, 2026
Next Post

उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या पुरस्काराने जिल्हा परिषद मधील दोघे सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा महाविद्यालयात ताण तणाव व्यवस्थापनावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

March 29, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 जून 2025

June 7, 2025

अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? : संजय राऊत

December 21, 2020

भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल ; पवार साहेबांच्या भेटीनंतर योगेश देसले भारावले !

June 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group