TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या पुरस्काराने जिल्हा परिषद मधील दोघे सन्मानित !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2022
in जळगाव, जिल्हा प्रशासन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश झोपे व अतिरिक मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक किरण लाडवंजारी यांना उल्लेखनीय कार्यालयीन कामकाजाबाबत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे हस्ते सोमवार दि. २७ जून रोजी दोघांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत उत्कृष्ट कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो . त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश झोपे यांना फेब्रुवारी २०२२ साठी आणि किरण लाडवंजारी यांना मे २०२२ साथीचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सोमवारी जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात या पुरस्काराचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे ,यांचेसह सर्व विभागांचे सहाय्यक प्रशासन अधिकारी तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते..

READ ALSO

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgov #updates #hospital #topnews

Related Posts

गुन्हे

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

June 25, 2026
क्रीडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जून 2026 !

June 25, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
Next Post

संध्याकाळी सातनंतर गुलाबरावांचे हात थरथरतात ; आदित्य ठाकरेंनी उडविली खिल्ली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काय होणार निर्णय, आज महत्त्वाची सुनावणी

December 14, 2021

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी पुनर्नियुक्ती

September 8, 2020

अनिल जैन यांचा ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ पुरस्काराने गौरव

August 22, 2021

धरणगावात कॉंग्रेसची कृषी विधेयका विरोधात स्वाक्षरी मोहीम ; आजी-माजी पालकमंत्र्यांची उपस्थिती

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group