TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : ठेवीदारांना पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा ; अवसायकाच्या ताब्यात मिळाल्या जप्त केलेल्या हार्डडिस्क !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात नुकतीच एक महत्वपूर्ण घडामोड घडली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या हार्डडिस्क अवसायकांच्या ताब्यात मिळाल्यामुळे नोव्हेंबरपासून ठेवीदारांना पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

या संदर्भात अधिक असे की, बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूकप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी जळगावात येऊन बीएचआर पतसंस्था, अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर व इतरांकडे झाडाझडती केली होती. त्यावेळी दोन ट्रक भरून कागदपत्रे, हार्डडिस्क त्याशिवाय संस्थेच्या दोन कार पोलिसांनी एमपीआयडी कायद्यान्वये जप्त केली होती. ‘हार्डडिस्कमध्येच ठेवीदार, कर्जदार, संस्थेच्या मालमत्ता यासह कंडारे, झंवर यांच्या सर्व व्यवहाराची माहिती होती. दुसरीकडे चैतन्यकुमार नासरे यांनी ८ मार्च रोजी बीएचआर पतसंस्थेच्या अवसायक पदाचा पदभार घेतला होता. परंतू दुसरीकडे डेटा नसल्यामुळे अवसायक नासरे यांना ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अडचणी येत होत्या. परंतू आता हार्डडिक्ससह इतर संपूर्ण महत्वाचा डाटा पोलिसाकडून अवसायक नासरे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

READ ALSO

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

दोन टप्प्यातील लेखापरीक्षणानंतर नोव्हेंबरपासून पैसे परत देण्याची प्रक्रिया होणार सुरु

बीएचआर संस्थेत लेखापरीक्षक दाखल झालेले असून पहिल्या टप्प्यात २०१५-१६ या वर्षाचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यानंतर २०१६ ते २०२१ या कालावधीतील लेखापरीक्षण केले जाईल. साधारण ऑक्टोबरपर्यंत हे कामकाज चालणे अपेक्षित आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून ठेवीदारांना त्यांचा पैसा परत करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान, बीएचआर संस्थेची हार्डडिस्क व दोन्ही वाहने पुणे पोलिसांकडून मिळाली आहेत. हार्डडिस्कमध्ये ९० टक्के डेटा मिळाला आहे. प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या हक्काचे पैसे परत देण्याचा आपला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया अवसायक नासरे यांनी माधामांशी बोलतांना दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
Next Post

किर्तनकारांना मिळणार पाच हजार रुपये मानधन ; रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या पाठपुराव्याला यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सत्य’ जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक : बरूण मित्रा !

April 28, 2023

जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे महापालिका प्रशासनातर्फे बुजविणे सुरू !

September 12, 2021

ब्रेकिंग न्यूज : दूध संघातील लोणी, दूध भुकटी चोरी प्रकरण ; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश !

October 17, 2022

आम्ही हा हल्ला विसरणार नाही, याचा हिशेब चुकता करु ; बायडेन यांचा हल्लेखोरांना कडक इशारा

August 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group