TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : दूध संघातील लोणी, दूध भुकटी चोरी प्रकरण ; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघात लाेणी आणि दूध भुकटीची चोरी झाल्याची तक्रार दि. १२ रोजी दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि एमडी मनाेज लिमये यांनी पाेलिसांत दिली होती. परंतू पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे दुध संघाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. याबाबत आज न्यायालयाने १५६ (३) प्रमाणे आदेश दिले असून तक्राराने ज्या शब्दात तक्रार दिली त्याच शब्दात फिर्याद घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती अॅड. अतुल सूर्यवंशी यांनी दिली आहे.

तक्रारीत म्हटले होते की, काेजागरी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टाेबर राेजी कार्यकारी संचालक मनाेज लिमये यांनी प्लांटची पाहणी केली. त्यावेळी दूध भुकटी आणि लाेणीसाठ्यात तफावत आढळली. तसेच वाई येथील शीतगृहातील साठ्यामध्येही तफावत होती. दरम्यान, प्रथमदर्शनी दाेषी असलेले विक्री अधिकारी अनंत आंबिकर आणि महेंद्र केदार यांना निलंबित करण्यात आले आहे. साठ्यात कमी आढळून आलेले लाेणी १४ मेट्रिक टन हे ७० ते ८० लाख रुपयांचे असून, ९ टन दूध भुकटीची किंमत ३० ते ३५ लाख रुपये एवढी आहे. दरम्यान, तक्राराने ज्या शब्दात तक्रार दिली त्याच शब्दात फिर्याद घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती अॅड. अतुल सूर्यवंशी यांनी दिली आहे. त्यामुळे अपहार नव्हे तर चोरीचीच फिर्याद पोलिसांना दाखल कारवाई लागेल. तसेच न्यायालयाच्या आदेशाची प्रत काही वेळानंतर मिळणार असल्याचेही अॅड. अतुल सूर्यवंशी यांनी सांगितले.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दुसरीकडे जिल्हा दूध संघातील कथित चोरी आणि अपहाराच्या आलेल्या तक्रारींचा प्राथमिक अभ्यास करून पोलिसांकडून रविवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. शहर पोलीस स्थानकाचे सपोनि संदीप परदेशी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. याबाबत एकनाथराव खडसे यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलताना सांगितले की, न्यायालयाचे आदेशाने एकप्रकारे आमची तक्रार खरी होती, असे सिद्ध होत आहे. त्यामुळेच आम्ही दिली तशीच तक्रार पोलिसांनी नोंदवून घेण्याचे आदेश दिले आहेत. दुध संघात अपहार नव्हे तर चोरीच झाली आहे. पोलीस तपासात आता सत्य बाहेर येईलच. परंतू जळगाव पोलीस सरकारच्या दबावात काम करत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
Next Post

आमची मागणी योग्यच होती, हे न्यायालयाच्या आदेशाने सिद्ध : एकनाथराव खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनासाठी सेल्फी पाँईटचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

July 8, 2021

चांदोरकर प्रतिष्ठानकडून ‘पाडवा पहाट’ मैफिलीचे आयोजन !

November 10, 2023

बळीराजा परिवाराकडुन वरगव्हाण जि. प. शाळेला भेेटवस्तु !

March 2, 2021

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठी घोषणा; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य : नितीन राऊत

January 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group