TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : ‘त्या’ आमदाराचे २ कोटीचे कर्जही पावत्या मॅचिंग करून भरले ?

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in अर्थ, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एका आमदाराच्या नावावर २ कोटीचे कर्ज बीएचआरमधून काढण्यात आले होते. याच कर्जाच्या मुद्यावरून २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेस मोठा वाद निर्माण होत, विद्यमान खासदाराची उमेदवारी कापण्यात आली होती. ‘त्या’ आमदाराने काढलेले हेच २ कोटीचे कर्ज कालांतराने इतर कर्जांप्रमाणे पावत्या मॅचिंग करून भरल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

सन २०१९ निवडणूकीच्या वेळेस एका विद्यमान खासदाराचे तिकीट कापण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी नाव न घेता उमेदवारीसाठी माझ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर खुलासा देतांना तत्कालीन बड्या नेत्याने एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मागील निवडणुकीच्या वेळेस खर्च करण्यासाठी एका स्थानिक नेत्याच्या नावावर २ कोटीचे कर्ज घेतले होते. परंतू खासदार उमेदवाराने ते कर्ज भरण्यास नकार दिल्यामुळे त्याला कर्जाची फक्त आठवण करून दिल्याचे म्हटले होते. त्यावेळी निवडणुकीच्या दरम्यान हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता. कालांतराने ज्याच्या नावावर  कर्ज होते, तो व्यक्ती आमदार झाला. या आमदाराचे २ कोटीचे कर्जही पावत्या मॅचिंग करून भरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी भविष्यात आणखी काही जणांवर  गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या पावत्या कुणी मॅचिंग करून भरायला सांगितल्या?, त्या पावत्या कोणत्या ठेवीदारांच्या होत्या? आणि सर्वात महत्वाचं हा सगळा व्यवहार कुणी जुळवून आणला? हे पुढील काही दिवसात समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कर्ज प्रकरणात दोन बडे नेते जामीनदार होते, असेही कळते.

 

गेल्या काही वर्षांपासून भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत हजारो खातेदारांचे पैसे अडकले आहेत. ठेवीदारांना शेकडा ३० ते ३५ रुपये देऊन त्यांचे पैसे कर्ज खात्यात वर्ग करून ठेवीदारांची लूट केली जात असल्याचा आरोप सुरुवाती पासून होत आहे. तसेच ठेवीदारांचे पतसंस्थेत कोट्यवधी रुपये अडकल्यामुळे एखाद्या ठेवीदाराचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात भरुन घेतले जात असल्याची तक्रारी होत्या. त्यासाठी प्रतिज्ञा पत्राचा आधार घेतला गेला होता. त्यानुसार ठेवीदाराला आपल्या ठेवींचा सर्व तपशील, ठेव पावती क्रमांक, त्याची रक्कम प्रतिज्ञा पत्रात नमूद करावी लागत होती. या ठेवी अमुक व्यक्तीच्या कर्ज खात्यात भरण्यास अथवा वर्ग करण्यास हरकत नसल्याचे शपथ पत्रात नमूद करावे लागत होते. ठेवीदारांच्या मजबुरीचा फायदा घेऊन असे व्यवहार केले जात असल्याचा आरोप होत होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हातात कोयता घेऊन दहशत माजवणारा अटकेत ; चाळीसगावात पोलिसांची धडक कारवाई !

May 5, 2025

धक्कादायक : कौटुंबिक कलहातून पोलीस अधीक्षक कार्यालयात हाणामारी ; तीन जखमी !

July 16, 2021

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 21, 2021

जळगावात मंगळवारपासून कोळी समाज बांधवांचा एल्गार ; चोपड्यातून हजारो कार्यकर्ते जाणार !

October 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group