TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआरचे चार बँक खाते सील ; पीएफ आयुक्तांचे जप्तीचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या दोन हजार कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे संचालकांनी वेळोवेळी जमा केले नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांना पीएफचे ६ कोटी ५० लाख रुपये न दिल्याने नाशिकच्या भविष्यनिर्वाह निधी आयुक्तांनी जप्तीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संस्थेचे चार बँक खाते सील करण्यात आले आहेत.

बीएचआरचे चार बँक खाते सील

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

बीएचआर पतसंस्थेत कार्यरत असलेल्या दोन हजार कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या १३ कोटी रुपयांची रिकव्हरी पीएफ कमिशनर यांनी काढलेली आहे. ही संस्था अवसायनात जाण्यापूर्वी संचालक मंडळ कार्यरत होते. तेव्हापासून बीएचआरच्या दोन हजार कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे संचालकांनी वेळोवेळी जमा केले नव्हते. संचालक मंडळ कार्यरत असताना कर्मचाऱ्यांच्या पीएफचे ६ कोटी ५० लाख रुपये पीएफ कमिशनर यांनी बीएचआरकडून जप्त केले होते. सद्य:स्थितीत ही पतसंस्था अवसायनात आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या उर्वरित ६ कोटी ५० लाख रुपयांच्या रिकव्हरीसाठी पीएफ कमिशनर नाशिक यांनी जप्ती आदेश दिलेले आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी बीएचआरचे चार बँक खाते त्यांनी सील केले आहेत.

तर ठेवीदारांना ठेवी परत मिळण्यास विलंब लागणार

दरम्यान, अवसायकांकडून बीएचआरची कर्जवसुली करून ठेवीदारांना परत करण्याची कार्यवाही सुरू असून वसूल झालेली रक्कम जप्त झाल्यास ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यास विलंब लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे पैसे बीएचआर या पतसंस्थेने वेळोवेळी भरले नाहीत. त्यामुळे या पतसंस्थेच्या जप्तीचे आदेश निघाले आहेत. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बीएचआरतर्फे रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार असल्याचे अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

होळीची पूजा करताना 'या' चुका टाळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल : लॉटरीचे आमीष दाखवून महिलेला घातला ३ लाख ८० हजाराचा गंडा !

July 3, 2022

समाजमन सुन्न ! जळगावात अवघ्या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

February 17, 2021

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळा ; धरणगावातील नागरिकांना महाविकास आघाडीतर्फे आवाहन !

October 10, 2021

धरणगावातील विविध कामे बोगस आणि नियमबाह्य, बिलं काढू नका ; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी !

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group