TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

होळीची पूजा करताना ‘या’ चुका टाळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) होळी हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो. चैत्र महिन्यातील प्रतिपदेला होळीचा सण साजरा केला जातो. यावेळी होलिका दहन गुरुवार, १७ मार्च रोजी होणार आहे. १८ मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाणार आहे. होलिका दहनासाठी लाकडाची खूप आधीपासून व्यवस्था केली जाते. परंतु धार्मिक मान्यतेनुसार काही झाडे अशी आहेत, जी हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानली जातात, या झाडांचे लाकूड होलिका दहनासाठी वापरू नये!

होळीच्या दिवशी घराच्या समोर होलिकादहन केलं जातं. हे दहन करताना शुभमुहूर्ताला फार महत्त्व आहे. असं मानलं जातं, की हिरण्यकश्यपूनं भगवान विष्णूचा भक्त असलेल्या बाळ प्रल्हादला होलिकेच्या मांडीवर बसवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान होलिकेचा स्वतःच्याच आगीत जळून मृत्यू झाला होता. तेव्हापासून दर वर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहन केलं जातं. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. या वर्षी होलिकादहन 17 मार्च 2022 रोजी होणार असून, त्यानंतर 18 मार्च 2022 रोजी धूलिवंदन खेळलं जाणार आहे. होलिकादहनाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नाही तर जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावं लागू शकतं.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

होळी पेटवताना ‘या’ चुका टाळाव्यात

  • होळी पेटवताना आंबा, पिंपळ आणि वडाचं लाकूड वापरू नये. या वृक्षांची लाकडं जाळल्यानं नकारात्मकता येते. त्याऐवजी होळीमध्ये उंबर आणि एरंडीचं लाकूड वापरावं. होळीच्या दिवशी या दोन्ही वृक्षांची लाकडं जाळणं शुभ मानलं जातं.

  • होळीच्या दिवशी न विसरता आपल्या आईचा आशीर्वाद घेतला पाहिजे. सोबतच आईला एखादी भेटवस्तूही देणंही चांगलं मानलं जातं. असं केल्यास तुमच्यावर भगवान श्रीकृष्णाची कृपा होते. होळीच्या दिवशी चुकूनही एखाद्या स्त्रीचा अपमान करू नये.

  • होळीतल्या आगीला जळत्या शरीराचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं नवविवाहित महिलांनी ही आग पाहू नये, असं म्हणतात. एखाद्या नवविवाहितेने होळीची आग पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. अशा महिलेनं होळीची आग पाहिल्यास तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात.

  • तुम्ही आई-वडिलांचं एकुलतं एक अपत्य असाल तर होळी पेटवू नका. एकुलत्या एक अपत्यानं होळी पेटवणं अशुभ मानलं जातं. तुम्हाला भावंडं असतील तर तुम्ही होळी पेटवू शकता.

  • होळीच्या दिवशी कुणालाही काही उसनं देऊ नये, असं म्हणतात. तसं केल्यास घरातली भरभराट जाते आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे होळीच्या दिवशी कोणालाही उसनं किंवा कर्ज देण्याचं टाळावं.

  • होळीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या वर्षी होळीची पूजा करताना वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमची भरभराट होऊ शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

दिशा सॅलियन प्रकरणात राणे पिता पुत्राविरोधातील गुन्ह्यात राजकीय हस्तक्षेप ; न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल देशमुखांवरील कारवाईवर सचिन सावंतांनी ईडीला केले ‘हे’ ४ सवाल

July 18, 2021

धरणगावात दुकान आणि हॉटेल फोडले ; रोकडसह इतर मुद्देमाल लंपास !

May 7, 2022

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन

February 16, 2022

जळगावात ईलेक्ट्रॉनिक दुकानदाराची ऑनलाईन फसवणूक !

December 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group