TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२६ सप्टेंबर – ऐतिहासिक खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेचे साक्षीदार व्हा : राजेंद्र वाघ

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) २६ सप्टेंबर, २०२१ रविवार रोजी या ऐतिहासिक खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेचे साक्षीदार व्हा !…. असे आवाहन ओबीसी [पिछडा] मोर्चा चे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच बहुजन क्रांती मोर्चा, धरणगाव चे तालुका संयोजक राजेंद्र वाघ यांनी केले आहे.

दि. २६ सप्टेंबर, २०२१ रविवार रोजी चाळीसगाव येथे खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद महात्मा ज्योतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाज २४ सप्टेंबर, २०२१ रोजी १४८ वर्ष पूर्ण झाले आहेत. सदर दिनाचे औचित्य साधून चाळीसगाव येथे “खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद” आयोजित करण्यात येत आहे. सदर परिषद वैभव मंगल कार्यालय, भडगाव रोड, चाळीसगाव येथे संपन्न होणार आहे. या परिषदेत प्रमुख्याने खालील दोन सत्रात सत्यशोधक चर्चा घडवून आणली जाणार आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

विषय – १) नवीन कृषी विधेयक २०२० काय आहे ?… हे विधेयक कोणाच्या हिताचे ? या सत्राचे उद्घाटन मा. प्रतिभाताई शिंदे (अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चा) या करणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष मा. विश्वासराव पाटील (अध्यक्ष गावरान जागल्या सेना) हे करतील.

२) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० काय आहे ?… या सत्राचे उद्घाटन मा. बाळासाहेब कर्डक (नाशिक विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद) हे करतील व या सत्राची अध्यक्षता प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड (औरंगाबाद) हे करतील. तसेच महाराष्ट्रभर गाजलेले मी ज्योतिराव फुले बोलतोय ! एकपात्री प्रयोगाची झलक नटश्रेष्ठ कुमार आहेर (पुणे) हे सादर करतील.

२६ सप्टेंबर, २०२१ रविवार रोजी या ऐतिहासिक खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेचे साक्षीदार व्हा !…. असे आवाहन ओबीसी [पिछडा] मोर्चा चे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच बहुजन क्रांती मोर्चा, धरणगाव चे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी केले आहे. या परिषदेला विचारांची मेजवानी मिळणार आहे. राष्ट्रपिता – तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले म्हणतात, “न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता” यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्यतत्त्वाचे सर्वोच्च ध्येय असून याच विचारांवर असलेला सत्यशोधक समाजाच्या तत्वांची मांडणी केली पाहिजे. मी महाराष्ट्रातील व खान्देशातील सर्व जिल्ह्यातील, तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांना विनंती करेल की आपण महापुरूषांचे अपूर्ण राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करण्यासाठी व सत्यशोधक परिषद पुनर्जीवित करण्यासाठी या परिषदेचे साक्षीदार व्हा !….. साक्षीदार व्हा !…. असे प्रतिपादन आबासाहेब वाघ यांनी केले आहे. तरी कोरोनाचे सर्व नियम पाळून बहुजन समाज बांधवांनी सदर ऐतिहासिक परिषदेस उपस्थित रहावे. असे आवाहन खानदेश स्तरीय सत्यशोधक परिषद समितीचे अध्यक्ष भीमराव खलाणे, कार्याध्यक्ष प्रा.गौतम निकम, अरविंद खैरनार, सत्यशोधक भगवान रोकडे तसेच खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेचे सर्व कार्यकर्त्याकडुन करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

आरक्षण टिकवण्यासाठी सोबत या ; पालकमंत्री ना. पाटलांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आवार गावात फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प !

November 11, 2023

मोबाईलवर तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी ; फैजपूर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

February 16, 2022

मुंबईत गुंडाराज; कंगना पुन्हा बरळली

September 29, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

July 28, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group