TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याकडून १९ खटले काढून घेण्याचे आदेश !

जाणून घ्या...कोण-कोणत्या खटल्यांचा आहे समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2022
in गुन्हे, जळगाव, बीएचआर घोटाळा, राजकीय, राज्य
1
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात गाजलेल्या अनेक आर्थिक खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्याकडून अनेक खटले काढून घेण्याचे आदेश आज राज्य सरकारने दिले आहेत. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे प्रवीण चव्हाण हे अडचणीत आले होते.

जळगाव येथील घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि इतरांना शिक्षेपर्यंत पोहचवल्याने अॅड. प्रवीण चव्हाण हे नाव राज्यभर चर्चेत आले होते. राज्याच्या वरिष्ठ अधिकारी वैशाली पी.बोरुडे यांच्या सहीच्या आज २१ सप्टेंबर रोजी निघालेल्या आदेशात महाराष्ट्र सरकारने ॲड.प्रवीण पी. चव्हाण यांची “विशेष सरकारी वकील” म्हणून केलेली नियुक्ती रद्द केल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडील तब्बल १९ खटले काढून घेण्यात आले आहे.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

राज्यातील डीएसके यांचा आर्थिक घोटाळा ,बहुचर्चित समृद्धी जीवन यांनी घोटाळा नागपूर येथील रवींद्र आंबेकर यांच्या संदर्भातील मोका केसेस , राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी केलेला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा घोटाळा, अश्या अनेक महत्त्वाच्या केसेस प्रवीण चव्हाण हे न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडत होते. प्रविण चव्हाण हे सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिल म्हणून बाजू मांडत असलेल्या अशा तब्बल 19 केसेस चव्हाण त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्याचे कळतेय.

तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनावेळी मार्च महिन्यात पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून केला होता.फडणवीस यांनी 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनचे फुटेज विधानसभेत सादर करत भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात खोटं कुभांड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्यात ॲड.चव्हाण यांचा कसा रोल आहे?, हे सांगून खळबळ उडवून दिली होती.

 

प्रवीण चव्हाण हे कायम राजकीय प्रभावात तसेच एखाद्या चित्रपटाला साजेल असे रंजक कथानक तयार करत होते. अशा बेकायदेशीर काम करण्याच्या पद्धतीमुळे गृह खात्याने विशेष सरकारी वकील पदावरून त्यांची हकालपट्टी करण्याचे आदेश जारी केले आहेत. सीबीआय चौकशीत याबाबत आणखी खुलासे समोर येतीलच.

– गिरीश महाजन (वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #girishmahajanad.pravin chavhangharkul scam jalgaonjalgaon bhrsureshdada jain

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २२ सप्टेंबर २०२२ !

Comments 1

  1. Kishor Bauskar says:
    4 years ago

    Nice information

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन !

December 11, 2022

१७ वर्षांची शेफाली तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण करणारी सर्वात लहान भारतीय खेळाडू

June 27, 2021

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन !

September 7, 2024

धरणगाव शासकीय गायरान जमिन अतिक्रमण प्रकरण : नाशिक अपर आयुक्तांनी कायम ठेवले जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

October 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group