TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशातील लोककलेच्या संवर्धनासाठी व लोककलावंताच्या न्यायहक्कांसाठी कटिबद्ध : अॅड. रोहीणीताई खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in मनोरंजन, मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) खान्देशातील मुळ लोककला वहीगायन या लोककलेसोबतच खान्देशातील पुर्वपांर चालत आलेल्या सर्वच लोककलेच्या संवर्धनासाठी व लोककलावंताच्या न्यायहक्कांसाठी आपण कटिबद्ध आहोत व यासाठी शासन स्तरावरून प्रभावी रित्या पाठपुरावा करण्यासाठी मी खान्देश लोककलावंत परीषदेच्या पाठीशी खंबीर उभी राहील, असे प्रतिपादन हरताळा येथे आयोजित मुक्ताईनगर तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्यात केले

खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन अँड. रोहीणीताई यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे होते.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

खान्देश लोककलावंत परिषदेच्यावतीने खान्देशातील वहीगायन लोककलेस खान्देशी लोकककला म्हणून व शासन दरबारी त्याची नोंद करून शासन मान्यता द्यावी तसेच खान्देशातील सर्व लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने खान्देशासाठी स्वतंत्र सांस्कृतिक धोरण निर्माण करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावे अशी अग्रही मागणी परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी या मेळाव्या प्रसंगी केली. खान्देश लोककलावंत परिषदेच्या वतीने केलेल्या सर्व मागण्याचा पाठपुरावा माझ्या कडून शासनस्तरावर प्रभावीरित्या करण्यात असे आश्वासन याप्रसंगी अॅड. रोहीणीताई खडसे यांनी केले

याप्रसंगी खान्देश परिषदेच्या मुक्ताईनगर तालुका कार्याध्यक्षपदी जेष्ठ वहीगायन कलावंत किसन आबा चव्हाण यांची तर तालुका अध्यक्षपदी संतोष भाऊ ठाकुर यांची निवड करण्यात आली. या मेळाव्यात मुक्ताईनगर तालुक्यातील २५० वहीगायन लोककलावंत उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची आजही मॅरेथॉन जबाब नोंदणी, जामनेर, जळगावमधून मिळाली गुन्ह्याशी संबंधित महत्वपूर्ण माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर ! जन्मदात्या बापानं दिव्यांग मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

February 24, 2022

जिल्हा वार्षिक योजनासाठी ४०० कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर ; ना. गुलाबराव पाटील यांच्या मागणीला यश !

February 10, 2021

Post Officeची योजना : दर महिन्याला होईल कमाई ; जाणून घ्या..किती आहे गुंतवणूक आणि किती आहे फायदा

January 29, 2022

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

May 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group