TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सामजिक सभागृहाचे भूमिपूजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकूरोडवरील जिजाऊ नगर भागात सामजिक सभागृहाच्या बांधकाम कामाचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत शहरातील पालिका प्रभाग ७ मध्ये जिजाऊ नगर येथे होत असलेल्या सामाजिक सभामंडप बांधकाम अंदाजित किंमत १५ लाख रुपये कामाचे भूमिपूजन अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

READ ALSO

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

यावेळी माजी नगरसेवक संदीप घोरपडे, श्रीराम काटकर, महेश पाटील, दीपक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी के अहिरे होते. कार्यक्रमास नगरसेवक विवेक पाटील, माजी नगरसेवक राजु फाफोरेकर, अँड यज्ञेश्वर पाटील, दिलीप पाटील, पंकज पाटील, शिवाजी सोनवणे, प्रवीण वाघ, आर.एस.सोनवणे, विजय साळुंखे, सागर पाटील, पद्माकर बडगुजर, कृष्णा बोरसे, प्रवीण बडगुजर, हर्षल पाटील, दिलीप जाधव, वसंत सूर्यवंशी, संदीप खैरनार, संजय मोरे, ज्ञानेश्वर मोरे, अरुण बोरसे यांच्यासह सहकार नगर, जिजाऊ नगर, रेऊ नगर, वृंदावन नगर येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत सुर्यवंशी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
अमळनेर

जी. एस. हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

December 6, 2025
Next Post

... राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं, त्यांना पोटभर 'प्रसाद' दिलाय आज : नितेश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026

धरणगावात रातोरात जिवंत झाडांची कत्तल करून पुरावे नष्ट ; भाजपा न्यायालयात जाणार ! (व्हीडीओ)

June 13, 2021

पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदासाठी वाट पाहत बसू नये, थेट वरिष्ठ नेतृत्त्वालाच भेटावं : एकनाथराव खडसे !

August 12, 2022

जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार ; पारोळा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

June 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group