अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघातील कोळपिंप्री येथे २५१५ मुलभुत सुविधा अंतर्गत सुमारे ७ लक्ष रुपयांच्या रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा भुमिपूजनाचा सोहळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाच्या काळात देखील ग्रामीण भागातील सोयीसुविधांवर २५१५ च्या अंतर्गत विकासात्मक कामावर आमदारांकडून भर दिला जात आहे.
भूमिपूजन सोहळा प्रसंगी पारोळा पंचायत समिती उपसभापती अशोक नगराज पाटील, अमळनेर माजी नगरसेवक योगेश भरत पाटील (बाळराजे), सरपंच पूजा काटे, उपसरपंच शशिकांत काटे, मा.उपसरपंच सुनिल (बापुजी) काटे, माजी सरपंच व ग्रा.पं. सदस्य सुनील काटे, माजी सरपंच रमेश रामचंद्र पाटील, माजी सरपंच माधवराव दिगंबर पाटील, माजी सरपंच सुभाष काटे, बालकनाथ महाराज, ग्रा.पं.सदस्य सुनील काटे, दीपक काटे, दत्तू काटे, महेश काटे, सतीश काटे, महेंद्र सोनवणे, भरत काटे, सतीश काटे, दिनकर काटे, गुलाब काटे, पृथ्वीराज काटे, शशिकांत काटे, प्रफुल काटे, संजय काटे, रवींद्र काटे, देवानंद काटे, ज्येष्ठ नागरिक गंगाधर बापू, रामचंद्र काटे, किरण काटे, जितेंद्र काटे, प्रमोद काटे, प्रकाश काटे, अनिल काटे, देवानंद काटे, भीमराव काटे, मेघराज काटे, श्याम काटे, रतिलाल काटे आदींसह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.