TheClearNews.Com
Monday, July 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्या. चंद्रचूडांच्या निकालाचे दाखले देत आव्हाडांनी काढली अजित पवार यांच्या दाव्यातली हवा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 3, 2023
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आमच्या नशिबाने शिवसेना बंडबाबत ज्या याचिका दाखल करण्यात आल्या त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे. मुख्य प्रतोद व्हीप निवडण्याचा अधिकार हा फक्त पक्ष अध्यक्षांना आहे. विधानसभा एक गट बाहेर जातो आणि पक्ष म्हणतो त्याला तसा अधिकार नाही. त्यामुळे अजित पवारांच्या फुटीर गटाला पक्ष म्हणून मान्यता नाही. त्यांच्याकडे फक्त विलीन होण्याचा पर्याय आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलेल्या निकालाचे दाखले देत अजित पवार यांच्या दाव्यातली हवा काढून टाकली.

अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर तातडीने जितेंद्र आव्हाड बोलले. तसेच अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या चुकीच्या असल्याचा दावाही त्यांनी केला. अजित पवारांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनीही ते मान्य केलं आहे. मग अजित पवारांनी केलेल्या नियुक्त्या घटनात्मक कशा काय? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांना कोणतेच अधिकार नाहीत असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

अजित पवार आणि पटेल यांच्या पत्रकार परिषदेमध्ये विविध पदे वाटण्यात आली, त्यांना संविधानिक मान्यता नाही. एकच राष्ट्रवादी पक्ष आहे, त्यांचे अध्यक्ष शरद पवार आहेत. ते सुद्धा मान्य करताय. पार्टी अध्यक्षाचे अधिकार काय आहेत?. शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित केले आहे, असे आव्हाड म्हणाले. पक्षाध्यक्षाला लपवून तुम्ही पक्ष विरोधी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त केले, त्यामुळे त्यांना दोघांना निलंबित केलं आहे. तिथे सगळे नेते म्हणतात अध्यक्ष शरद पवार आहेत. मग प्रश्न उरतो नैतिकतेचा ? मग तुम्ही प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे वर केलेली कारवाई मानता की नाही ? शरद पवार जयंत पाटील म्हणाले यामध्ये कायदेशीर कारवाई केली पाहिजे. कायद्याच्या अज्ञानापोटी केलेल्या नियुक्त्याना मान्यता मिळत नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

ड्युटी लावण्याच्या वादातून एकाच्या कानशिलात लगावली ; पोलिस मुख्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये राडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऊस तोडणीच्या वेळी हार्वेस्टरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू !

November 18, 2023

यवतमाळच्या उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून ; ३ मृतदेह सापडले

September 28, 2021

मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

December 15, 2020

जळगाव : बेपत्ता युवकाचा खूनच, होमगार्डसह एकाचा सहभाग ; एमआयडीसी पोलिसांकडून गुन्ह्याची उकल !

July 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group