TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ हादरलं : विनयभंगानंतर अल्पवयीन तरुणीने घेतला गळफास ; एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात विनयभंगानंतर १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, १ फेब्रुवारी रोजी युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते (वय २३) याने दुपारी साडेदहा ते अडीच वाजेच्या दरम्यान, आरोपीने लैगीक गैरवर्तन करण्याचे उद्देशाने अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर पिडीतेला काही तरी आमीष दाखवून तिचा विनयभंग केला. त्या गोष्टीचा अल्पवयीन पिडीत मुलीने मनस्ताप करून घेवून राहत्या घरात छताच्या कडीला ओढणीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस स्थानकात युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह भादवि कलम ३०५,३०६,३५४ (अ),(१), (i), ४५२ सह पोस्को ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अमोल पवार हे करीत आहेत.

READ ALSO

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

नवीन वर्ष २०२२ मध्ये शनिचा प्रभाव ; या राशीच्या लोकांवर एप्रिलपर्यंत असेल शनी साडेसाती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक ‘बालदिवस साजरा’ !

November 14, 2022

अहिराणी ओवीगीतातील आंबेडकरी दर्शन…!

September 26, 2020

विभक्त राहणाऱ्या पत्नीची बनावट स्वाक्षरी करुन घेतले १० लाखांचे कर्ज

April 18, 2025

शिरसोलीत दोन गटात तुफान राडा; परस्परविरोधात गुन्हे दाखल

July 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group