TheClearNews.Com
Tuesday, April 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विभक्त राहणाऱ्या पत्नीची बनावट स्वाक्षरी करुन घेतले १० लाखांचे कर्ज

vijay waghmare by vijay waghmare
April 18, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या पतीने पत्नीच्या बनावट स्वाक्षरी करुन घराच्या कर्जावर १० लाख रुपये टॉपअप कर्ज घेऊन प्रतिभा योगेश पवार (वय ३१, रा. मालेगाव, ता. नाशिक) यांची फसवणुक केली. हा प्रकार त्यांनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीचे अधिकारी व एजंट यांच्याशी संगनमत करुन केल्याची तक्रार दाखल असून त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव येथील माहेर असलेल्या प्रतिभा योगेश पवार (वय ३१) यांचा विवाह योगेश पांडुरंग पवार यांच्यासोबत झाला होता. त्यांनी निमखेडी शिवारातील द्वारका नगर येथे घर घेतले होते. परंतु कौटुंबिक वादामुळे ते विभक्त राहत आहेत. घरासाठी त्यांनी एलआयसी हाऊसिंग फायनान्समधून १३ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. या कर्जाला

READ ALSO

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

प्रतिभा पवार या सहकर्जदार असून घर खरेदीसाठी त्यांनी माहेरुन ५ लाख रुपये आणले होते. परंतू त्यांचे कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यामुळे त्यांनी न्यायालयात दावे दाखल केले आहेत. दरम्यान, पवार हे पत्नीसह मुलीचा कोणताही खर्च करीत नसल्यामुळे घरात वाटा असूनही ते राहू देत नाही.

चौकशीनंतर प्रकार उघडकीस योगेश पवार यांनी गृहकर्ज थकविल्याचा त्यांच्या पत्नीला संशय आल्यामुळे त्या दि. ११ जुलै २०२४ रोजी एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीत गेल्या होत्या. त्यांनी गृहकर्जाबाबत चौकशी केली असता, त्यांना घेतलेल्या गृहकर्जावर ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांच्या पतीने टॉपअप कर्ज घेतल्याचे समजले.

टॉपअप कर्ज घेतल्याचे झाले उघड
प्रतिभा पवार या माहेरी असतांना त्यांच्या पतीने बनावट स्वाक्षरी करुन हे टॉपअप कर्ज घेतल्याचे उघड झाले. त्यांच्यावर कारवाईसाठी त्यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौक-शी झाल्यानंतर पोलिसांनी योगेश पांडुरंग पवार (रा. मालेगाव), एलआयसी हाऊसिंग फायनान्स एजंट तुषार प्रकाश बाविस्कर व तेथील अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBorrowed Rs 10 lakhs by forging signature of estranged wife

Related Posts

जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
जळगाव

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

April 26, 2026
जळगाव

प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
Next Post

आपले वसतिगृह सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र बनवा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण !

February 13, 2024

प्रजासत्ताक दिनी कृषी वीज धोरणाचा जागर

January 28, 2022

मर्जीची सरकारे निवडून दिली नाही, राज्यांना सतत पाण्यात पाहणे हा जुलूम नाही तर काय? : शिवसेना

June 3, 2021

कोरोना महामारीमध्ये अनेक ठिकाणी शिबीर भरण्याची गरज ; खा. रक्षाताई खडसेंचे प्रतिपादन

May 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group